योगेश घोडके ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : आधार हा एखाद्या व्यक्तीच्या ओळखीचा महत्त्वाचा पुरवा मानला जातो. ‘आधार’च्या माध्यमातून आपणाला त्या व्यक्तीपर्यंत सहज पोहोचता येते. त्याचप्रमाणे आता दुभत्या जनावरांपर्यंतही ‘आधार’द्वारे पोहोचता येणार आहे. राष् ...
पुणे-मिरज रेल्वे मार्गावर आदर्की रेल्वे स्टेशननजीक सिग्नलची तोडफोड करून रेल्वेतील प्रवाशांना लुटण्याची घटना दोन महिन्यांपूर्वी घडली होती. याप्रकरणी ...
गायी आणि बैलांची बेकायदा वाहतूक करणारी पाच वाहने पोलिसांसह युवकांनी पकडली. कत्तलीसाठी नेल्या जाणाºया सुमारे ४७ जनावरांची यावेळी सुटका करण्यात आली. मात्र, कोंडमारा झाल्यामुळे वाहनातच एका वासरासह बैलाचा मृत्यू झाल्याचे युवकांना दिसून आले. ...
पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या कास पठारावर पर्यटनासाठी राज्यासह देश-विदेशातून पर्यटक येत आहेत. तसेच पठारावरील विविधरंगी फुलांचे गालिचे असणाऱ्या फुलांच्या गावी अर्थात कास पठारावर निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी श ...
खटाव/पुसेगाव : ‘सामान्य माणसाच्या अडचणी जाणून भाजपा सरकारने काम करण्यास सुरुवात केल्यामुळे विरोधकांची आता झोप उडाली आहे. कोरेगाव, माण, खटाव, कºहाड उत्तर, कºहाड दक्षिणमध्ये होत असलेले बदल पाहून हे गड आता गेले, याची भीती लागल्याने कॉँग्रेस-राष्ट्रवादीच ...
नितीन काळेल ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ज्येष्ठांच्या समस्या सोडविणे, आनंदी जीवन जगणे व हितगुज करण्यासाठी सातारा जिल्ह्यात प्रथम स्थापन झालेला सातारा ज्येष्ठ नागरिक संघ आता २६ वर्षांचा झाला आहे. पुण्यातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभांमधून मिळालेल्य ...
जगदीश कोष्टी ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालय तरुण-तरुणींच्या वर्दळीचा परिसर. याच गर्दीत रस्त्याच्या कडेला एक अलिशान गाडी कायमच उभारलेली दिसते. कॉलेज मुलं-मुली गाडीत येतात अन् रक्तदान करून जातात. या फिरत् ...
उंब्रज : कºहाड तालुक्यातील चोरजवाडी येथील वनविभागाच्या हद्दीत शनिवारी रात्री बिबट्या निपचित अवस्थेत आढळून आला. वनविभागाच्या अधिकारी व प्राणीमित्रांनी तातडीने भर पावसात घटनास्थळी धाव घेतली. तातडीने उपचार केल्यामुळे त्याला जीवदान मिळाले.चोरजवाडी गावान ...
अंगापूर : अंगापूर वंदन (ता. सातारा) येथे स्वाईन फ्लूने नामांकित पैलवान अनंत अप्पाजी कणसे (वय ५०) यांचा पुणे येथील रुग्णालयात रविवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, स्वाईन फ्लूने मृत्यू झालेला जिल्ह्यातील हा सतरावा बळी आहे.गेल्या पंधरा दिव ...