सातारा : शाहूनगरमधील मंगळाईदेवी मंदिर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याचा वावर वाढला आहे. त्यामुळे रविवारी वनविभागाच्या वतीने ... ...
कऱ्हाड तालुक्यातील तासवडे औद्योगिक वसाहतीतून निघणारे रसायनयुक्त सांडपाणी हा प्रश्न नवीन नाही. मात्र, रविवारी थेट रसायनाचाच लोंढा नजीकच्या ओढ्यात सोडण्यात आला. ...
मध्यवस्तीत चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर रविवारी पोलिसांनी छापा टाकला. तेथून जुगार खेळणाऱ्या तब्बल तीस जणांना ताब्यात घेतले असून, कारवाईत सुमारे साडेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ...
पाटण आगारात कार्यरत असलेले वाहक नानासाहेब ताईगडे (वय ५७) यांनी ढेबेवाडी बसस्थानकातच छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी पहाटे ही घटना उघडकीस आली. आर्थिक फसवणूक झाल्याने ताईगडे यांनी आत्महत्या केल्याची परिसरात चर्चा आहे. ...
नगर पालिकेच्या वतीने शहरात स्वच्छता अभियानांतर्गत अनेक कामे करण्यात आली. यामध्ये न झालेल्या कामांची बिले ही पालिकेकडून अदा करण्यात आल्याचा आरोप भाजप नगरसेवक विजय काटवटे यांनी केला. दरम्यान, ...
लक्ष्मी टेकडी, सदर बझार येथील घरकुल योजनेतून नगरपालिकेच्या वतीने बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर पतंग उडवताना गुरुवारी सायंकाळी सहा वाजता चौथ्या मजल्यावरून एक बालक गंभीर जखमी झाले आहे. ...