लोणंद : लोणंद नगरपंचायतीच्या आज होणाऱ्या निवडीकडे संपूर्ण तालुक्याच्या नजरा वळाल्या आहेत. संपूर्ण गावात गेल्या आठवडाभरात सुरू असलेल्या उलट-सुलट ... ...
‘मनी वसे ते स्वप्नी दिसे,’ असं म्हणतात; पण सध्या ध्यानी-मनी नसताना कुठेही बिबट्याचं दर्शन होतंय. डोंगराच्या पायथ्याला, गावाच्या वेशीवर, एवढंच नव्हे तर मानवी वस्तीतही आता बिबट्या वावरतोय. वन विभागाच्या नोंदीनुसार तालुक्यातील ...
‘ज्या-ज्यावेळी लोकांवर अन्याय होतो, त्या-त्यावेळी माणुसकीच्या भावनेतून मी नेहमी त्या ठिकाणी माझं मत व्यक्त करतो. कोणीही असू द्या, मला अन्याय सहन होत नाही. शिवेंद्रसिंहराजेंवरही अन्याय झाला तरी मी ...
माणुसकीला कलंक लावणाऱ्या काही प्रथा आजही महाराष्ट्रात सुरू आहेत. अंधश्रद्धेपोटी अनेक महिलांनी जटा ठेवल्याचे आजही ग्रामीण भागात दिसून येते. जटांचा आरोग्यावर आणि सामाजिक अस्तित्वावर गंभीर दुष्परिणाम होताना दिसतो ...
आज खेडोपाडी असणारे जनावरांचे शेडही पाचटीच्या ताटीत राहिले नाही. गत पंधरा-वीस वर्षांत गावांचे चेहरे-मोहरे बदलले आहेत. मात्र, ‘फुकटचं घावलं अन् बाप ल्याक धावलं’ या म्हणीप्रमाणे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती चांगली असतानाही पंतप्रधान ...
परतीचा पाऊस झाला नसल्याने पूर्व भागात पाण्याची उपलब्धता नाही. जमिनीत पुरेशी ओल नाही. त्यामुळे रब्बी पेरणीच्या क्षेत्रात यंदा घट होणार आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यात अवघी ११.५७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. विशेषत: करून माण आणि खटाव तालुक्यातील शेतकऱ् ...
कोडोली परिसरात पानटपरी व्यवसाय सुरू केल्याच्या कारणावरून तिघांनी पानटपरी चालकावर कोयत्याने वार केल्याची घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. ...
सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावाखाली पत्र आणि पोस्टकार्ड दूरवर गेल्याचा समज आहे; पण साताऱ्यातील काही चाणाक्ष व्यापाऱ्यांनी चक्क कमी पैशांतील संपर्काचं साधन म्हणून या पोस्टकार्डचा स्मरणपत्र म्हणून उपयोग केला आहे. यामुळे संस्थेच्या नावाबरोबरच वाहनाची पी ...
सातारा तालुक्यातील दुर्गम बामणोली, कास, गोगवे येथे राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा आगारातून एसटीच्या फेऱ्या सुरू आहेत. बामणोली परिसरातून असंख्य प्रवासी, विद्यार्थी एसटीने साताऱ्याला प्रवास करतात; परंतु या परिसरात नादुरुस्त गाड्या सोडल्या जात असल्यान ...
ढेबेवाडी : सातारा जिल्हा प्रशासनाने वांग-मराठवाडी धरणग्रस्तांच्या मागण्यांची पूर्तता करण्याऐवजी त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला. त्यामुळे संतप्त झालेल्या ... ...