लोणंद/आदर्की : पहाटे लघु-शंकेसाठी घरातून बाहेर पडलेल्या वृद्धेवर अज्ञाताने धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. संबंधित वृद्धेच्या ... ...
कºहाड : साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सोमवारी सकाळी कºहाडच्या विश्रामगृहावर महसूलमंत्री चंद्र्रकांत पाटील यांची भेट घेतली. राष्ट्रवादी ... ...
आशियाई महामार्ग ४७ वर गुटख्याची अवैधरीत्या वाहतूक करणारी कार पोलिसांनी सोमवारी पहाटे पकडली. या कारवाईत बारा लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. ...
सातारा विकास आघाडीचे नगरसेवक विशाल जाधव यांनी पालिकेच्या आरोग्य विभागाचे मुकादम दिलीप सकटे यांना केलेल्या शिवीगाळ व दमदाटी प्रकरणाच्या निषेधार्थ पालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या वतीने सोमवारी कामबंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात घंटागाडी चालक-मालक सह ...
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्याबाबत आमदारांच्या विरोधानंतर अनेक तर्क-वितर्क लढविले जात ... ...
म्हसवड : ‘माण-खटावमधील शेतकऱ्यांवरील दुष्काळी शिक्का पुसण्यासाठी पशुसंवर्धन व दुग्धविकास खात्यांतर्गत राबविल्या जाणाºया विविध योजनांचा फायदा येथील शेतकºयांनी घेतला ... ...
महाबळेश्वर शहरापासून ७ किलोमीटर अंतरावर प्रसिद्ध लिंगमळा धबधबा असून काल सकाळी ९ वाजताच्या सुमरास एका हॉटेलमधून हे प्रेमीयुगुल टॅक्सीमधून हा धबधबा पाहण्यासाठी आले होते. ...