कºहाड शहर तसेच शहरातील प्रत्येक भागात आॅक्सिजनची निर्मिती व्हावी म्हणून पालिकेच्या वतीने गेलेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले आहे. पालिका व ईदगाह मैदान ट्रस्टच्या माध्यमातून ईदगाह मैदान परिसर तसेच ठिकठिकाणी गत सहा ...
महाबळेश्वर राज्य मार्गावरील आंबेनळी घाटात ६० फूट खोल दरीत ट्रक कोसळल्याची दुर्देवी घटना बुधवारी पहाटे घडली. यामध्ये चालक आणि क्लिनर गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर पोलादपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
नगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह विविध मागण्या शासन स्तरावर मान्य झाल्याने नगरपालिका व नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले कामबंद आंदोलन स्थगित करण्यात आले. त्यामुळे आंदोलनास सहभागी झालेल्या जिल्ह्यातील सर्व पालिकांचे कामकाज ब ...
जावळी तालुक्यातील विवर येथे राहणाऱ्या एका वृद्धाचा थंडीने गारठून मृत्यू झाला. शामराव लक्ष्मण गोळे (वय ६५) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. ही घटना सोमवारी ...
शाहूपुरी रस्त्यावर एका तरुणीला दुचाकी आडवी मारून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत तिच्या अंगाशी झोंबाझोंबी केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरबाज नईम शेख (रा. गुरुवार पेठ, सातारा) असे संशयित आरोपीचे नाव आहे. ...
नगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह विविध मागण्यांसाठी मंगळवार, दि. १ जानेवारी रोजी जिल्ह्यातील पालिका कर्मचाऱ्यांच्या वतीने कामबंद आंदोलन करण्यात आले. सातारा, कऱ्हाड, महाबळेश्वर, पाचगणी व फलटण या पालिका बंदमध्ये सहभागी झाल्या हो ...
सातारा शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका असून गेल्या तीन दिवसांपासून तर किमान तापमान ९.४ अंशावर कायम स्थिर आहे. सततच्या या थंडीमुळे ग्रामीण भागातील गावोगावी शेकोट्या पेटत असल्याचे दिसून येत आहे. ...
पॅनेशिआ इंटरनॅशल स्कूल नांदेड येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य क्रॉसकंट्ी स्पर्धेत मांढरदेव येथील न्यू इंग्लिश स्कूल व मांढदेव अॅथलेटिक फाउंडेशनच्या खेळांडूनी यश संपादन केले़ या स्पर्धेतून आकांक्षा शेलार, सुशांत जेधे व विशाखा साळुंखे यांची राष्ट्रीय स ...