वाढदिवस म्हटलं की प्रत्येकाच्या जीवनातील एक आनंदाचा क्षण. परंतु ज्यांचा वाढदिवस कधी साजराच झाला नाही, त्यांचं काय? अशा व्यक्तींच्या जीवनात आनंदाचे रंग भरण्यासाठी बावकलवाडी ...
वाघोली, ता. कोरेगाव येथे २६ जानेवारी २०१८ ची ग्रामसभा सरपंच बशीरखान कबीरखान पठाण यांनी कायद्यातील तरतुदीनुसार घेतली नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात कुमार भोईटे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल केला होता. या अर्जाची सुनावणी जिल्हाधिकारी श्वेता ...
विवाहितेवर अत्याचार करून ती गर्भवती असताना तिचा गर्भपात केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत किसन क्षीरसागर, अमृत किसन क्षीरसागर, कांता किसन क्षीरसागर, किसन क्षीरसागर, सविता किसन क्षीरसागर (दौलतनगर, सा ...
काश्मीर म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून काश्मीर धुमसत असून, तेथील सर्वसामान्य जनता होरपळत आहे. विशेषत: तेथील कोवळी मनं कोमेजून जात आहेत. ...
भरधाव कारचा टायर फुटल्याने झालेल्या अपघातात सहायक पोलीस निरीक्षक ठार झाला. हा अपघात आशियायी महामार्ग ४७ वर वाई तालुक्यातील उडतारे हद्दीत सोमवारी पहाटे झाला. सचिन प्रताप शिंदे (वय ३४) असे ठार झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. ...