सातारा शहरातील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात युवकावर गुन्हा दाखल झाला आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाने अवैध दारू वाहतुकीवर कारवाईचा धडाका सुरू ठेवला असून, केवळ तीन दिवसांत आठजणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून २ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. ...
गर्दी, मारामारी, विनयभंग, घरात प्रवेश करून मारहाण करणे आदी पाच गुन्हे दाखल असलेला गुंड दत्तात्रय उत्तम पवार (वय ४२,रा. पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगाव) याला सातारा जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाने शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता शहरातून संचलन केले. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी हे संचलन करण्यात आले. ...
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत आनेवाडी व खेड-शिवापूर टोलनाक्यावर दरवाढीचा झटका वाहनचालकांना देण्यात आला आहे. १ एप्रिलपासून हलक्या वाहनांचा पाच रुपये तर जड-अवजड वाहनांचा पंधरा रुपयांपर्यंत टोल वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे सातारा-पुणे वाहनधारकांना फटका ...
खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी सातबारा दुरुस्तीसाठीचा १५५ चा अर्ज गेल्या सहा महिन्यांपूर्वी केला होता. त्या अर्जाची दखल अजून घेतली जात नाही. याबाबत शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांला जाब विचारला असता. तर अजून जरा थांबा, असेच उत्तर मिळत आहे. त्यामुळे परिस ...
पुसेसावळी, ता. खटाव येथील अभिजित नंदकुमार देशमाने याला महिलेच्या विनयभंग प्रकरणाच्या खटल्यात प्रथम न्यायदंडाधिकारी एस. एम. झाटे यांनी एक वर्ष सक्तमजुरी आणि अकरा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. ...
माढा लोकसभा मतदार संघातील भाजपचाही तिढा आता सुटला असून, अर्ज भरण्यापूर्वीच राष्ट्रवादी आणि भाजपच्याही उमेदवाराने मतदार आणि नेत्यांच्या भेटी घेण्यावर भर दिला आहे. संजय शिंदे यांच्याबरोबरच रणजितसिंह नाईक-निंबाळकरांनीही जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. ...
दारिद्र्य रेषेखालील, गरीब व गरजू लोकांना पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत लाभार्थी म्हणून असणाऱ्या महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात आली आहेत. तर काही लाभर्थ्यांना कनेक्शन मिळत असतानाच कोपर्डे हवेली येथे तातडीने कनेक्शन देतो, असे म्हणून महिलांना ह ...
सातारा मतदारसंघ शिवसेनेकडे असला तरीही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी सूचना केली असून, बुधवारी रात्री तर त्यांनी दोन-तीन गोपनीय बैठकाही घेतल्या. तसेच भाजपच्या नगरसेवक धनंजय जांभळे यां ...