पत्नीच्या औषधोपचारासाठी एक हजार रुपये न दिल्याने तिघांवर चाकूने वार करून त्यांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी न्यायदंडाधिकारी व्ही. एस. मडके यांनी राजू दीपक साळुंखे (वय ४५, रा. झेंडा चौक, करंजे पेठ, सातारा) याला दोन वर्षे ५६ दिवसांची साध्या कैदेची शिक्षा ...
माणसा-माणसातील प्रेम, आपुलकी कमी होताना आपण पाहतो. मात्र, पाळीव प्राण्यावर जीवापाड प्रेम करणारेही आहेत, हे उंब्रजमधील एका घटनेच्या निमित्ताने पाहायला मिळाले. रागाच्या भरात त्याला परगावी सोडून देण्यात आले. तेथे तो गंभीर जखमी झाला. अशा अवस्थेत त्याला म ...
खंडाळा तालुक्यातील केसुर्डी याठिकाणी दुचाकीवरुन आलेल्या पाच ते सहा जणांनी लोखंडी शस्त्रासह स्प्रेने हल्ला केला. यामध्ये बांधकाम व्यवसायिकासह तिघे जण जखमी झाले. हा हल्ला हल्ला रविवारी सायंकाळी झाला. ...
जावळी तालुक्यातील पुनवडीत भैरवनाथ मंदिरासमोर शंभर किलो वजनाची ऐतिहासिक घंटा आढळून आली. १८८१ मध्ये लंडनमधील जिलेट ब्लेंड कंपनीने ही घंटा तयार केली होती. ...
कऱ्हाड : तडीपारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. कार्वे, ता. कऱ्हाड येथे शुक्रवारी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे ... ...
जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली असून शनिवारी तर कमाल तापमान 40.3 अंश नोंदले गेले. तर मार्च महिन्यातच तापमानाने चाळीशी ओलांडल्याने उकाड्याने लोक हैराण झाले आहेत ...