वृद्धत्व प्रत्येकालाच येणार आहे. ज्येष्ठांचा मान राखणं आपली संस्कृती आहे. ती नव्या पिढीने जपली, त्यांचा आदर केला तर ज्येष्ठांचं जगणंही सोपं जाईल. - प्रा. डॉ. शामला माने, छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा. ...
माजी सैनिकांच्या दिवाणी व फौजदारी स्वरुपाच्या केसेस सोडविण्यासाठी मोठे व्यासपीठ तयार करून दिले. त्यामुळे सैनिकांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला. गेल्या दोन महिन्यांपासून हा मेळावा नित्यनियमाने सुरू आहे. ...
या शिबिरामध्ये ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी असणाºया विविध कल्याणकारी कायदे, योजना याबाबत माहिती दिली जाणार आहे. या योजनांची अंमलबजावणी विविध खात्यांमार्फत सक्षम पद्धतीने होईल, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. गरजू ज्येष्ठ नागरिकांचा शोध घेऊन आवश्यक त्या ...
शाहूपुरी परिसरात सुरू असणाऱ्या मटका अड्ड्यावर सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी शुक्रवारी मटका अड्ड्यावर धडक कारवाई करून बाराजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दुचाकीसह सुमारे एक लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ...
शिरवळ पोलीस स्टेशनमधील वाहतूक विभागाचा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चतुर्भुज नारायण चव्हाण-काशीद याला २ हजार रुपये लाचेची मागणी करत स्विकारल्याप्रकरणी सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. ...
वाई हत्याकांडातील माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिने गुरुवारी सातारा जिल्हा न्यायालयात सुनावणीवेळी संतोष पोळ याने माझ्यासमोर तीन खून केले असून त्यापूर्वी त्याने एकट्याने तीन खून केले असल्याचे सांगितले आहे, अशी साक्ष माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हि ...
प्रारंभी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मानद वन्य जीवरक्षक सुनील भोईटे अभिषेक जाधव यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान, परगावाहून आलेल्या या विद्यार्थ्यांना अजिंक्यतारा किल्ल्यापर्यंत आणण्याची जबाबदारी सावकार कॉलेजच्या निशांत गवळी यांनी स्वीकारली. ...
कोरेगाव तालुक्यातील वाठार, तळिये, बिचुकले, अरबवाडी आदी गावांमध्ये झालेल्या घडफोडीप्रकरणी वाठार स्टेशन पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या टोळीला अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. ...
Satara Band : खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ उदयनराजेंच्या समर्थकांनी गुरुवारी थेट सातारा बंदचे आवाहन करत सातारा बंद ठेवला. ...
चिचुरटीची फळे व फुले डायबिटीसवर औषध म्हणून वापरली जातात. पिवळा गर्द रामेटा अगदी बहरात आला आहे. रामेटाला आयुर्वेदात महत्त्व असून, पोटाच्या विकारांवर याचा उपयोग होतो. पिवळ्या-लाल फुलांचा गुच्छ लक्ष वेधून घेतो. हीच ती घाणेरी तिचे विष सापाच्या विषासारखे ...