सदर कोरोनाबाधित व्यक्ती ही मुंबईहून मार्च महिन्यात शेतीकामासाठी आली होती. गावी आल्यानंतर त्यांना थोडा थकवा जाणवू लागल्याने ते वेळे येथील एका खाजगी दवाखान्यात गेले. ...
सातारा जिल्ह्याने रेडझोनमध्ये प्रवेश केल्यापासून रोज एक तरी कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहे. एकही दिवस असा नाही की, कोरोनाचा रुग्ण आढळून आला नाही. यापूर्वी जावळी तालुक्यामध्ये कोरोना बाधित रुग्ण सापडत होते. मात्र, आता जावळीतील रुग्ण बरे होऊन घरी जाऊ ...
प्रत्येक रस्त्यावर, गल्लीबोळात आडवे बांबू लावून रस्ते बंद करण्यात आले आहेत. अत्यंत महत्त्वाचे काम असेल तरच एखाद्या व्यक्तीला सदर बझारमध्ये प्रवेश दिला जात आहे. सातारा शहर पोलिसांनी गुरुवारी सकाळी ड्रोनद्वारे परिसरात चाचपणी केली. ...
या परिस्थितीत शासन आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक किंवा पोलिसी कारवाई करण्याचे अधिकार देखील शासनाने या समितीला दिले आहेत.तरीही या अधिकारांचे पालन ग्रामीण भागातील बऱ्याच ठिकाणी होताना दिसत नाही. अजूनही जिल्हाबंदी आदेश कायम असताना बरेचशे ल ...
. मात्र शेंगांनी लगडलेली झाडे वादळी वाºयाने मोडून पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी वसंत पवार यांचा शेतकरी मुलगा संदीप ऊर्फ चंद्र्रकांत पवार यांनी केली आहे. ...
संबंधित कोरोना बाधित महिलेचा सिव्हिलमध्ये वावर होत होता. त्यामुळे बरेच कर्मचारी या महिलेच्या निकटसहवासात आले असण्याची शक्यता आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी आपापली काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी केले आहे. ...