कोरोना लॉकडाऊनमध्ये सातारा शहरासह जिल्ह्यातील सर्वच व्यापाऱ्यांनी सुज्ञ भूमिका घेतली. व्यवसाय बंद राहिले तरी गोरगरिबांचे संसार सुरू ठेवण्यासाठी त्यांना मोफत जीवनावश्यक वस्तू पुरविल्या. व्यापारी, जनतेला वेठीस न धरताही प्रशासन कोरोनाविरुद्धची लढाई जिंक ...
मुंबईतील धारावी येथून गुरूवारी जिल्ह्यात आलेल्या २१ जणांपैकी एक महिलेला कोरोनाचे निदान झाल्यानंतर शनिवारी दुपारी अजून एका मुलीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३१ झाली आहे. ...
कोरोनाच्या हाहाकाराने शनिवारी सकाळी जिल्हा अक्षरश: हादरून गेला. एकाच दिवसात तब्बल ४० जण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. मृत्यू झालेल्या एका व्यक्तीचाही अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता जिल्ह्यात बळींची संख्या ६ वर पोहोच ...
कोरोनाग्रस्त आढळलेला परिसर (सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र) वगळून शहरातील संपूर्ण बाजारपेठ खुली करण्याचे आदेश प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी दिले आहेत. या आदेशामुळे शहरातील राजपथ, कर्मवीर पथ तसेच इतर मुख्य रस्त्यांवरील बाजारपेठ खुली होण्याचा मार्ग मोकळ ...
कोरोना महामारीच्या संकटावर नियंत्रण मिळविण्यात राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार अपयशी ठरल्याची टीका करीत कऱ्हाडात भाजपने ठाकरे सरकारचा निषेध केला. मेरा आंगण मेरा रणांगण या भाजपने दिलेल्या नाऱ्याला कार्यकर्त्यांनी प्रतिसाद दिला. ...
तब्बल दोन महिन्यांपासून एकाच ठिकाणी थांबलेली एसटीची चाकं शुक्रवारी जिल्ह्यांतर्गत फेऱ्यांच्या निमित्ताने सुरू झाली. सकाळी सात वाजता काही गाड्या फलाटाला लागल्याही; पण बसस्थानकच निर्मनुष्य होते. ...
लोणंदमधील एका चिमुकलीला तिच्या वाढदिवसादिवशीच कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. तिला पोलिसांनी चिमुरडीला शब्द दिला होता की, बाळा, दवाखान्यातून बरी होऊन आल्यावर केक कापून दणक्यात वाढदिवस साजरा करू, अन् तो शब्द पोलिसांनी पाळला. ...
कोरेगाव तालुक्यातील वेळू व न्हावी बुद्र्रुक या गावामध्ये दोन कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने भीतीपोटी शेजारील गावकरी भयभीत झाले आहेत. खबरदारी म्हणून रहिमतपूरसह परिसरातील गावे लॉक करण्यात आली आहेत. यामध्ये रस्त्यात काटेरी झाडांच्या फांद्या टाकल्या आहेत. ...