सैदापूर (ता. सातारा) ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत महिलेचा मृतदेह आढळ्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस पाटील दत्तात्रय अर्जुन पवार यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ...
कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे कोटेकोरपणे पालन करून रक्तदान शिबिर यशस्वी केले. महिला बचत गट यांच्याबरोबरच ग्रामस्थ व युवकांनीही या शिबिरामध्ये रक्तदान करून राष्ट्रसेवेमध्ये आपला सहभाग नोंदवला. ...
जिल्ह्यात आत्तापर्यंत ५२१ कोरोना बाधित रुग्णांची संख्या असून, त्यापैकी १६० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर २१ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३४० कोरोना बाधितांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. ...
चंद्रकांत सणस म्हणाले, ‘गावात दोन ठिकाणी कर्णे लावण्यात आले आहेत. रोज सकाळी ७ ते ९ या वेळेत भक्तिगीते लावण्यात येतात. ग्रामस्थांची सकाळ सकारात्मक ऊर्जेने सुरू व्हावी, हा त्या मागचा उद्देश आहे. लॉकडाऊन काळात शारीरिक अंतर पाळून सलग तीन महिने घरांतच राह ...
यावर्षी तारळी प्रकल्पाचे पाणी पिण्यासाठी द्या, पिण्याच्या पाण्यासाठी लागणारे पैसे भरण्याची ही तयारी आहे. मात्र, टँकर नको कॅनालद्वारे पाणी द्या, अशी मागणी धोंडेवाडीसह मानेवाडी, तुपेवाडी, दातेवाडी, दगडवाडी, पळसगाव, कातरखटाव, सूर्याचीवाडी, पिंपरी या ...
दसरा, दिवाळी असो व कोणताही सण बारा महिने, चोवीस तास धावत असलेल्या एसटीची चाकं कोरोनामुळे थांबली आहेत. २१ मार्चला जनता कर्फ्यू जाहीर झाला होता. तेव्हापासून एसटी धावलीच नाही. ...
दरम्यान, क-हाड तालुक्यातील वडगाव हवेली येथे जोरदार पाºयामुळे पिंपळाचे झाड मोडून ट्रॅक्टरवर पडल्याने दोन ट्रॅक्टरचे नुकसान झाले. तसेच परिसरात काही घरांवरील पत्रेही उडून गेले. ...
जिल्ह्यात रविवारी तब्बल २६२ नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयात २१ जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. ...