साग वाहतुकीसाठी ५७ हजार ४०० रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आलेल्या वनपाल संदीप जोशी (वय ४०, रा. पुणे) याला न्यायालयाने एक दिवस पोलीस कोठडी सुनावली. ...
मायणी येथील श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना केअर सेंटर व कोरोना हेल्थ सेंटरमध्ये दाखल असलेल्या वृद्ध दाम्पत्यासह २७ जणांवर यशस्वी औषध उपचार करण्यात आले. ते सर्वजण कोरोनामुक्त झाले आहे. कोरोनावर यशस्वी मात केल्य ...
घागरेवाडी ( ता.शिराळा ) येथे चौगुले गल्लीतील दिलीप घागरे व वसंत घागरे यांच्या जनावरांच्या गोठ्यात घुसलेल्या बिबट्यास शुक्रवारी रात्री साडे बारा वाजता वनविभागाने सापळा लावून जेरबंद केले. जवळपास दिडतास हे आॅपरेशन सुरू होते. ...
लोणंद आणि वाठार परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याकडून घरफोडीतील सहा मोबाइल व दुचाकी असा ८१ हजार पाचशे रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. ...
सातारा शहरात गत काही महिन्यांपासून दहशत माजविणाऱ्या कोयता गँगचा शाहूपुरी पोलिसांनी पर्दाफाश केला असून, याप्रकरणी पोलिसांनी बर्थडे बॉयसह सहा आणि अन्य एका प्रकरणात दोन अशा एकूण आठजणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चार कोयते आणि एक तलवार जप्त ...
सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह पश्चिम भागातील वाई, महाबळेश्वर, कास, बामणोली परिसरात गुरुवारी पावसाचा जोर आणखी वाढला आहे. डोंगरी भागात पावसाची संततधार सुरू असून, साताºयात दिवसभर पाऊस पडत आहे. त्याचा बाजारपेठेवर परिणाम झाला असून, सातारक ...
कऱ्हाड तालुक्यातील घारेवाडे येथील वनक्षेत्रालगत कुजलेल्या अवस्थेत मृत बिबट्या आढळून आला. न्यूमोनिया आजाराने अथवा आतड्याच्या विकाराने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ...
सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने अनेकजण बेरोजगार झाले असतानाच एका २३ वर्षीय युवकाने बेरोजगारीला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची खळबळजनक घटना रविवारी साताऱ्यात उघडकीस आली. ...