Accident Sataranews- सातारा -कास मार्गावर पिसाणी फाटा ता. सातारा येथे आज सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी पर्यटनास निघालेल्या मिनीबसचा अपघात होऊन चार जण किरकोळ जखमी झाले .दरम्यान तात्काळ पिसाणी गावचे सरपंच व ग्रामस्थ घटनास्थळी दाखल होऊन अपघातातील जखमींन ...
CoronaVirusUnlock Satara- पुस्तकी ज्ञानाबरोबरच मुलांना व्यवहार ज्ञान मिळावे, अर्थकारण समजावे यासाठी शाळांमधून दरवर्षी भाजीमंडई भरवली जाते. कोरोनाचा शिरकाव झाला अन् मार्चपासून शाळा बंद ठेवाव्या लागल्या. घरात बसून मुलं ऑनलाईन शिक्षण घेत असले तरी त्यांच ...
Winter Session Maharashtra Satara- सातारा जिल्ह्यातील किमान तापमान वाढू लागले असून साताऱ्यात १२.०५ अंशाची नोंद झाली. पण, अजूनही हवेत गारठा व थंडगार वाऱ्याची लहर असल्याने जिल्हावासीयांची हुडहुडी जाता जाईना अशी स्थिती आहे. ...
Mahabaleshwar Hill Station Satara WinterNews- सातारा जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून थंडी कायम असून साताऱ्यात बुधवारी १०.०१ अंशाची नोंद झाली. त्यामुळे सातारकरांची हुडहुडी अजुनही जाता जाईना. तर महाबळेश्वरातही थंडी कायम आहे. ग्रामीण भागात थंडीपासून ब ...
सातारा जिल्ह्यातही मंगळवारी रात्री बिबट्या आढळून आला, हा बिबट्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या बिबट्याने चक्क घरातच प्रवेश केला होता, सुदैवाने कुणीही मनुष्य तेथे नसल्याने कुठलीही दुर्घटना घडली नाही. ...
sand Satara- कुरणेवाडी येथील कोपरआळा परिसरात ४७ ब्रास वाळू व बामणकी मळ्यानजीक ओढ्यात सहा ब्रास झालेल्या वाळू उत्खननाचा तलाठ्यांनी गुरुवार, दि. ३ रोजी पंचनामा केला होता. या वाळू उत्खननाची गंभीर दखल घेत तहसीलदार बी. एस. माने यांनी धडक कारवाई केली. संबं ...
Winter Mahabaleshwar Hill Station Satara -सातारा जिल्ह्यातील किमान तापमान दिवसेंदिवस कमी होत चालले असून मंगळवारी सातारा शहरात ९ अंशाची नोंद झाली. दोन वर्षांतील हे नीच्चांकी तापमान ठरले. तर थंड हवेच्या महाबळेश्वरमध्ये ११.०३ अंशाची नोंद झाली. दरम्यान, ...
सातारा जिल्ह्यातील किमान तापमानात सतत उतार होत असून सोमवारी सातारा येथे १२.०१ आणि महाबळेश्वरला ११.०५ अंशाची नोंद झाली. यावर्षातील दोन्ही शहरातील हे सर्वात नीच्चांकी तापमान ठरले. त्यातच शीत लहर असल्याने गारठ्यात वाढ झाली आहे. ...
Pratapgad Fort- कोरोना संसर्गाचे सावट असतानाही दरवर्षी प्रमाणे यावर्षीही छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, तुताऱ्यांचा रोमांच उभा करणाऱ्या आवाजात जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ...
Santosh Pol : संपूर्ण महाराष्ट्राला हादरविणाऱ्या वाई-धोम हत्याकांड खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश एन.एल. मोरे यांच्यासमोर सुरू आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे सरकार पक्षातर्फे काम पाहत होते. ...