प्रशासनाने म्हसवड शहरातील खासगी दवाखाने अधिग्रहन करुनही तेथे कोरोना बाधितांना दाखल करुन घेत नाहीत. प्रशासनाने संबंधितांवर कारवाई करून नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करुन द्यायात, या मागण्यासाठी सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी शनिवारी सकाळी अचा ...
सातारा जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा कोरोनाच्या विषयावरुन चांगलीच गाजली. जिल्ह्यात कोरोना रुग्णांना बेड मिळत नाहीत, मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी वेटिंग करावे लागते, असा मुद्दाही यावेळी सदस्यांनी समोर आणला. ...
राज्यात दारूची दुकाने सुरू केली. मॉल उघडे केले; मात्र राज्य सरकारने धार्मिक स्थळे बंद ठेवली आहेत. देशातील सगळ्या राज्यांनी ती उघडी केली आहेत, अशा परिस्थितीत मंदिरे उघडण्यासंदर्भातील आग्रह योग्य असून, सरकारने तत्काळ ती उघडी करण्यास परवानगी द्यायला पाह ...
सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाची उघडीप असून पश्चिमेकडे कोयनेला ५, नवजा ११ आणि महाबळेश्वरला १५ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयनेत ९७.६१ टीएमसी साठा झाला आहे. दरम्यान, यावर्षी जूनपासून आतापर्यंत कोयना धरणात १०५ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. ...
सातारा जिल्ह्यात पावसाची उघडीप असून बुधवारी सकाळपर्यंत कोयनानगर आणि महाबळेश्वरला प्रत्येकी ७ तर नवजाला १० मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयनेच्या पायथा वीजगृहातील विसर्गही बंद करण्यात आला आहे. ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर एकदम कमी झाला असून मंगळवारी सकाळपर्यंत कोयनेला ४८ तर नवजा आणि महाबळेश्वरला प्रत्येकी २७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर कोयना धरणात पाण्याची आवक कमी झाल्याने दरवाजातील विसर्ग बंद आहे. धरणात ९६.४३ टीएमसी साठ ...
सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या मृतांचा आकडा वाढतच असून, सोमवारी आणखी नऊजणांचा कोरोनामुळे बळी गेला. यामुळे बळींचा आकडा आता ३१५ वर पोहचला आहे. तसेच रविवारी रात्री ४४३ जणांचे अहवाल कोरोना बाधित आले. ...