सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या मृतांचा आकडा अत्यंत वेगाने वाढतच असून, गुरुवारी एकाच दिवसात तब्बल २५ जणांचा कोरोनामुळे बळी गेला. आतापर्यंतचा बळींचा हा दुसऱ्यांदा उच्चांकी आकडा आहे. यामुळे बळींचा आकडा आता ५८३ वर पोहचला आहे. ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक स्वरुपात पाऊस होत असून गुरूवारी सकाळपर्यंत कोयनेला २४ , नवजा ११ आणि महाबळेश्वरला ९ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणात १०३.४१ टीएमसी पाणीसाठा झाला होता. ...
कोरोनामुळे अत्यवस्थ झालेल्या रुग्णांना रुग्णालयात बेडची गरज आहे, मात्र काही लोक भीतीपोटी बेड अडवून ठेवत आहेत, त्यांनी प्रशासनावर दबाव आणून बेड मिळविण्याचा आटापिटा करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले. ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक स्वरुपात पाऊस होत असून कोयनेला ४ आणि महाबळेश्वरला ११ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणात १०३.३० टीएमसी पाणीसाठा झाला होता. ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक स्वरुपात पाऊस पडत असून मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत महाबळेश्वरला २६ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयना आणि नवजाला काहीच पाऊस झाला नाही. दरम्यान, नवजाच्या पावसाने पाच हजार मिलिमीटरकडे वाटचाल सुरू केली असून कोयना ...
सातारा जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाचे बिल पूर्णपणे द्यावे, या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कारखानदारांच्या घरासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. ...
कोरोना महामारीमुळे सर्वच व्यवसाय अडचणीत आले आहेत. हाता-तोंडाचा बसेना मेळ...जगण्याची झाली भेळ असं उरातलं दु:ख घेऊन कष्टानं उभं राहणारे गोरगरीब लोक रस्त्यावर आले. आमची उपासमार थांबवा...अशी आर्त हाक त्यांनी प्रशासनाला घातली. ...
सातारा जिल्ह्यात रविवारी सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात वाऱ्यासह पाऊस पडला. यामुळे वीजपुरवठाही खंडित झाला. तसेच पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...