वरकुटे-मलवडी परिसरात गेल्या आठवड्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला. तेव्हा ओढ्याला आलेल्या पुराने पोळवस्ती बंधाऱ्यासमोरच्या पुलावरून खरातवाडीसह फडतरेवस्ती, इनामदारवस्तीकडे जाणारा मुख्य रस्ताच वाहून गेला. तसेच शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे ...
ज्याने कष्ट घेतले पण आरक्षण नाही म्हणून प्रवेश मिळत नाही, त्याचं मानसिकदृष्ट्या खच्चीकरण होते, नैराश्य येते, काहीजण आत्महत्या करतात अशी खंत उदयनराजेंनी व्यक्त केली आहे. ...
अश्लील क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत एका डॉक्टराकडून तब्बल ६० लाखांची मागणी करून त्यातील १२ लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या दोन महिलांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. या प्रकारामुळे साताऱ्यात खळबळ उडाली आहे. ...
प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे गटप्रवर्तक म्हणून कार्यरत असलेल्या महिलांना तुटपुंजे मानधन मिळत आहे. त्या शासनाच्या अधिकृत कर्मचारी नसताना त्यांना अतिरिक्त जबाबदारी दिली जाते; त्याचा निषेध म्हणून गटप्रर्वतकांनी माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेच्या कामाव ...
ज्या मराठा समाजाने राज्यासाठी, देशासाठी मोठे योगदान दिले. त्या समाजातील पुढची पिढी सध्या हतबल अवस्थेत आहे. गुणवत्ता असूनही शिक्षण आणि नोकरीमध्ये योग्य ती संधी मिळत नसल्याने या समाजातील मुले-मुली चिंताग्रस्त आहेत ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस कमी असून, शुक्रवारी सकाळपर्यंत कोयनेला ५, नवजा येथे ८ आणि महाबळेश्वरला ९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर कोयना धरणात आवक कमी झाल्याने दरवाजातून पाणी सोडणे बंद असून, पायथा वीजगृहातून फक्त १०५० क्यूसेक विसर्ग सुरू आ ...