लाईव्ह न्यूज :

Satara (Marathi News)

"पुणे विभागातील कोणत्याही रुग्णाला ऑक्सिजनअभावी जीव गमवावा लागू नये"  - Marathi News | Corona virus : No patient in Pune division should die due to lack of oxygen: Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"पुणे विभागातील कोणत्याही रुग्णाला ऑक्सिजनअभावी जीव गमवावा लागू नये" 

कोरोनाच्या रुग्णांना वेळेत व योग्य ते वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी शासकीय यंत्रणेने पूर्ण ताकदीनिशी काम केले पाहिजे. ...

पश्चिमेला जोर ओसरला; पूर्वेकडे मात्र बरसू लागला ! - Marathi News | The emphasis shifted to the west; It started raining in the east! | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पश्चिमेला जोर ओसरला; पूर्वेकडे मात्र बरसू लागला !

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक स्वरुपात पाऊस होत असून पूर्व भागात मात्र चांगलाच बरसू लागला आहे. यामुळे काढणीस आलेल्या पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. तर धरण क्षेत्रात अत्यल्प पाऊस होत आहे. कोयनेत १०३.६३ टीएमसी साठा झाला होता. ...

corona virus : छातीत धाकधूक; काम बिनचूक !,झेडपीच्या २९० कर्मचाऱ्यांना बाधा - Marathi News | corona virus: chest pain; Perfect work !, obstructing 290 ZP employees | Latest satara News at Lokmat.com

सातारा :corona virus : छातीत धाकधूक; काम बिनचूक !,झेडपीच्या २९० कर्मचाऱ्यांना बाधा

नितीन काळेल सातारा : मिनीमंत्रालय समजणाऱ्या  जिल्हा परिषदेत कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे एक-एक विभाग बंद ठेवावा लागतोय. ... ...

corona virus : जिल्ह्यात बाधितांचा आकडा २२ हजारांवर, आणखी २५ जणांचा मृत्यू - Marathi News | corona virus: Number of infected people in the district rises to 22,000, 25 more die | Latest satara News at Lokmat.com

सातारा :corona virus : जिल्ह्यात बाधितांचा आकडा २२ हजारांवर, आणखी २५ जणांचा मृत्यू

सातारा:जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आणि मृतांचा आकडा अत्यंत वेगाने वाढतच असून, गुरुवारी एकाच दिवसात तब्बल २५ जणांचा कोरोनामुळे बळी गेला. तर नवे ८०० रुग्ण आढळून आले. यामुळे बाधितांची संख्या २२ हजार १४७ वर पोहोचली असून, बळींचा आकडा ५८२ झाला आहे. ...

Coronavirus Unlock: कोरोना गो... लढ्यात जनताच आखाड्यात - Marathi News | Corona Go ...: People in the arena in the fight | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Coronavirus Unlock: कोरोना गो... लढ्यात जनताच आखाड्यात

कोरोनाची महामारी जिल्ह्यामध्ये सर्वत्र पसरलेली आहे. ही महामारी रोखण्यासाठी प्रशासन आपल्या पातळीवर प्रयत्न करत असले तरी देखील आता जनतेचेही ही प्रशासनाला साथ मिळू लागली आहे. प्रशासनाने कोणतेही आवाहन न करताच जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये तसेच गावांमध्ये ...

corona virus : सातारा नगरपालिकेचा जन्म-मृत्यू विभागच क्वारंटाईन - Marathi News | corona virus: Quarantine of birth and death department of Satara Municipality | Latest satara News at Lokmat.com

सातारा :corona virus : सातारा नगरपालिकेचा जन्म-मृत्यू विभागच क्वारंटाईन

सातारा पालिकेच्या कोरोना व पाणीपुरवठा विभागापाठोपाठ आता जन्म-मृत्यू विभागातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. एक महिला कर्मचारी कोरोना बाधित असून, तीच्या संपर्कातील अन्य पाच कर्मचारी सध्या क्वारंटाईन आहेत. त्यामुळे सलग दोन आठवडे या विभागाचे कामकाज बंद ठेवण ...

मार्ली घाट हत्याकांड : दुसऱ्या गुन्ह्यातही कोठडी - Marathi News | Marley Ghat Massacre: Detention for the second time | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मार्ली घाट हत्याकांड : दुसऱ्या गुन्ह्यातही कोठडी

जावळी तालुक्यातील मार्ली घाटामध्ये चौघांचे हत्याकांड करणाऱ्या योगेश निकम (वय ३८, रा. सोमर्डी-शेते, ता. जावळी) याला त्याच्या घराल्यांकडून न्यायालयीन लढ्यासाठी नकार देण्यात आला आहे. ...

corona virus : सातारा जिल्ह्यात दिवसात आणखी २५ जणांचा मृत्यू - Marathi News | corona virus: 25 more die every day in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :corona virus : सातारा जिल्ह्यात दिवसात आणखी २५ जणांचा मृत्यू

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या मृतांचा आकडा अत्यंत वेगाने वाढतच असून, गुरुवारी एकाच दिवसात तब्बल २५ जणांचा कोरोनामुळे बळी गेला. आतापर्यंतचा बळींचा हा दुसऱ्यांदा उच्चांकी आकडा आहे. यामुळे बळींचा आकडा आता ५८३ वर पोहचला आहे. ...

पश्चिम भागात तुरळक पाऊस, कोयनेला २४ मिलिमीटर नोंद - Marathi News | Sporadic rainfall in western part, 24 mm recorded at Koyne | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पश्चिम भागात तुरळक पाऊस, कोयनेला २४ मिलिमीटर नोंद

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक स्वरुपात पाऊस होत असून गुरूवारी सकाळपर्यंत कोयनेला २४ , नवजा ११ आणि महाबळेश्वरला ९ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणात १०३.४१ टीएमसी पाणीसाठा झाला होता. ...