लाईव्ह न्यूज :

Satara (Marathi News)

Satara Politics: त्याच गाड्या अन् तेच गडी घेऊन फिरून चालायचं नाय; पालकमंत्र्यांचा राजेंना "कानमंत्र" - Marathi News | Guardian Minister Shambhuraj Desai advises Shivendraraje and Udayanraje Bhosale regarding Satara Lok Sabha | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Politics: त्याच गाड्या अन् तेच गडी घेऊन फिरून चालायचं नाय; पालकमंत्र्यांचा राजेंना "कानमंत्र"

विजयाचे श्रेयही त्यांनाच जाणार आहे, शिवेंद्रराजे भोसले यांनी शंभूराज देसाईंचा काढला चिमटा ...

LokSabha 2024: साताऱ्यात शरद पवारांची 'बंदुक' पुन्हा शशिकांत शिंदेंच्याच खांद्यावर? - Marathi News | Will Sharad Pawar nominate Shashikant Shinde from Satara Lok Sabha Constituency? | Latest satara News at Lokmat.com

सातारा :LokSabha 2024: साताऱ्यात शरद पवारांची 'बंदुक' पुन्हा शशिकांत शिंदेंच्याच खांद्यावर?

महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा मुहूर्त कधी? ...

यापुढे लोकसभेपुरते नाही तर कायमस्वरुपी मनोमिलन; उदयनराजे भोसले यांची कार्यकर्त्यांना ग्वाही - Marathi News | No longer for the Lok Sabha, but a permanent union Udayanaraje Bhosale's testimony | Latest satara News at Lokmat.com

सातारा :यापुढे लोकसभेपुरते नाही तर कायमस्वरुपी मनोमिलन; उदयनराजे भोसले यांची कार्यकर्त्यांना ग्वाही

साताऱ्यात महायुतीचा मेळावा ...

आरोग्य केंद्राच्या सुधारणेसाठी अधिकारी अन् कर्मचाऱ्यांना गुगल लोकेशन उपस्थिती, सातारा जिल्हा परिषदेचे एक पाऊल पुढे  - Marathi News | Google location presence for officers and employees for improvement of health center in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आरोग्य केंद्राच्या सुधारणेसाठी अधिकारी अन् कर्मचाऱ्यांना गुगल लोकेशन उपस्थिती, सातारा जिल्हा परिषदेचे एक पाऊल पुढे 

रुग्णांना चांगली सेवा मिळण्यास मदत होणार  ...

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी साताऱ्यात १३ एप्रिलला ‘मानवी साखळी’चे आयोजन  - Marathi News | To increase the percentage of voting, organizing a human chain on April 13 in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी साताऱ्यात १३ एप्रिलला ‘मानवी साखळी’चे आयोजन 

सातारा : लोकसभा निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध पातळीवर प्रयत्न सुरू असून आता १३ एप्रिलला ’मानवी साखळी’ ... ...

१३ तास... १६ पोती अन् २ हजार चाैरस फुट जागेवर छत्रपती संभाजी महाराजांची महारांगोळी - Marathi News | Maharangoli of Chhatrapati Sambhaji Maharaj on 2 thousand square feet Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :१३ तास... १६ पोती अन् २ हजार चाैरस फुट जागेवर छत्रपती संभाजी महाराजांची महारांगोळी

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने धर्मवीर संभाजी महाराज यांना आदरांजली म्हणून राजवाडा चौपाटी गांधी मैदान येथे ही रांगोळी काढण्यात आली. ...

१३ तास.. १६ पोती अन् २ हजार चौरस फुटांची छत्रपती संभाजी महाराजांची महारांगोळी; सातारकरांच्या आकर्षणाचे केंद्र  - Marathi News | Maharangoli of Chhatrapati Sambhaji Maharaj of 13 hours, 16 poti and 2 thousand square feet, Center of attraction for Satarkar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :१३ तास.. १६ पोती अन् २ हजार चौरस फुटांची छत्रपती संभाजी महाराजांची महारांगोळी; सातारकरांच्या आकर्षणाचे केंद्र 

चाळीस दिवसांचा सुतकाचा महिना ...

LokSabha 2024: पाडव्याचा मुहूर्त हुकणार; धाडसावरच माढ्याचा तिढा सुटणार, राष्ट्रवादी उमेदवाराची प्रतीक्षाच  - Marathi News | Gudhipadwa's time to announce NCP candidate for Madha Lok Sabha constituency will also be missed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :LokSabha 2024: पाडव्याचा मुहूर्त हुकणार; धाडसावरच माढ्याचा तिढा सुटणार, राष्ट्रवादी उमेदवाराची प्रतीक्षाच 

अनिकेत देशमुखही तयारीत ? ...

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी साताऱ्यात एक वही-एक पेन अभियान - Marathi News | On the birth anniversary of Dr. Babasaheb Ambedkar one notebook-one pen campaign in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी साताऱ्यात एक वही-एक पेन अभियान

हारफुले घेऊन न येता वही आणि पेन सोबत आणावे व ते अर्पण करून अभिवादन करा ...