Madha Loksabha Election 2024: माढा मतदारसंघात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. याठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपाचा राजीनामा दिल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. ...
Ramraje Naik Nimbalkar: रामराजे नाईक निंबाळकर हेदेखील माढ्यातील महायुतीचे उमेदवार व विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर नाराज असून ते शरद पवारांच्या पक्षात घरवापसी करण्याचा निर्णय घेऊ शकतात. ...
गेल्या पाच महिन्यांपासून पोलिसांचे पथक त्याची साताऱ्यातून नेहमी माहिती काढत होते. बिहार येथील गया या गावात संशयित नरेंद्र चाैधरी हा आला असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. ...