sand Crimenews Satara : खटाव तालुक्यातील कलेढोण येथील विटा-कलेढोण मार्गावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर मायणी पोलिसांनी कारवाई करून ७ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच दोघांना अटक केली आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी या ...
पुसेगाव : उन्हाच्या तडाख्याने हैराण झालेल्या नागरिकांना मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास पुसेगाव परिसरात झालेल्या पावसाने दिलासा दिला. गारा, वादळी ... ...