सातारा : माण तालुक्यातील शिंदी बुद्रुक येथील अधिग्रहीत जमिनीच्या मोबदल्यासाठी आणि पोकळ महसुलीच्या नोंदी विरोधात ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला ... ...
Rain Satara : पिंपोडे बुद्रुक व परिसराला बुधवारी दुपारच्या सुमारास गारांच्या पावसाने झोडपून काढले. अचानक सुरू झालेल्या गारांच्या पावसाने काही क्षणात अक्षरशः परिसर गारामय झाला. ...
Crimenews satara : सातारा - कास मार्गावरील यवतेश्वर घाटात बुधवारी सकाळी संभाजीनगर येथील बेपत्ता असलेल्या युवतीचा खोल दरीत मृतदेह सापडल्याची घटना घडली. सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या पोलिसांना याची माहिती समजताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतदे ...
CoronaVirus Satara : मायणी येथील चांदणी चौक परिसरातील तीन पान शॉप व एका हॉटेल चालकावर अशा चारजणांवर, निर्बंध असताना दुकाने सुरू ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ...
Accident Satara : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भरतगाववाडी, ता.सातारा येथे टोव्हिंग क्रेनने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघी सख्या बहिणींपैकी एकीचा मृत्यू झाला तर दुसरी बहीण गंभीर जखमी झाली. तेजस्विनी ...
CoronaVIrus Education Satara : जावळी तालुक्यातील एका खासगी शाळेतील ११ विद्यार्थी कोरोनाबाधित असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांनी दिली. दहावीत शिकणारे विद्यार्थी बाधित आढळल्याने पालकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
Police Satara : घटस्फोट द्यावा म्हणून एकाला दमदाटी केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एका महिला पोलीस कॉन्स्टेबलसह अन्य एका पोलीस कॉन्स्टेबलवर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. मनीषा चौधरी आणि जगदीश कोकणी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हे ...