लाईव्ह न्यूज :

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
वाहतूक महिला पोलिसाला रिक्षाचालकाने नेले फरफटत, साताऱ्यातील घटना - Marathi News | A traffic policewoman was taken away by a rickshaw driver in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वाहतूक महिला पोलिसाला रिक्षाचालकाने नेले फरफटत, साताऱ्यातील घटना

महिला पोलिस गंभीर जखमी ...

डीजे वाजवा.. बघतो कोण काय म्हणतोय?; उदयनराजे भोसले यांचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Play DJ Let see who is saying what MP Udayanraje Bhosale's video goes viral | Latest satara News at Lokmat.com

सातारा :डीजे वाजवा.. बघतो कोण काय म्हणतोय?; उदयनराजे भोसले यांचा व्हिडीओ व्हायरल

उदयनराजेंनी थेट डीजेच्या बाजूने आपली भूमिका स्पष्ट केल्याने यंदाच्या गणेशोत्सवात सातारकरांच्या कानठळ्या बसणार की नाही? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल ...

Satara: 'डाळिंब' कंपनीत गुंतवणुकीच्या आमिषाने १ कोटीचा गंडा, दाम्पत्यावर गुन्हा दाखल - Marathi News | Case registered against couple who cheated of Rs 1 crore by luring them to invest in Pomegranate company in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: 'डाळिंब' कंपनीत गुंतवणुकीच्या आमिषाने १ कोटीचा गंडा, दाम्पत्यावर गुन्हा दाखल

सहा जणांची करण्यात आली फसवणूक ...

गुरूजी, खोटं बोलायचं नाही...! बदलीसाठी ७२ शिक्षकांनी दिलं बोगस दिव्यांग प्रमाणपत्र - Marathi News | In Satara, forgery has been found in the disability certificates of 72 primary teachers used to obtain transfer benefits | Latest satara News at Lokmat.com

सातारा :गुरूजी, खोटं बोलायचं नाही...! बदलीसाठी ७२ शिक्षकांनी दिलं बोगस दिव्यांग प्रमाणपत्र

आतापर्यंत ३९० दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी पूर्ण झाली आहे. यामध्ये ३५२ शिक्षक प्रत्यक्षात उपस्थित राहिले. ...

कोयना पाणीसाठा १०० टीएमसीकडे, सहा दरवाजे ५ फुटांनी उघडले; नद्यांच्या पाणी पातळीत वाढ - Marathi News | In Satara Koyna Dam water storage nears 100 TMC, six gates opened by 5 feet; Water level of rivers increases | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयना पाणीसाठा १०० टीएमसीकडे, सहा दरवाजे ५ फुटांनी उघडले; नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

सहा दरवाजे पाच फुटांवर, ३५ हजार क्यूसेक विसर्ग, धोम, वीर अन् कण्हेर धरणातूनही पाणी सोडले; नद्यांच्या पातळीत वाढ    ...

बाबा, बंटी अन् बाळासाहेब... तीन नेत्यांचा प्लॅन बी ! - Marathi News | Baba, Bunty and Balasaheb... Plan B of the three leaders! | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बाबा, बंटी अन् बाळासाहेब... तीन नेत्यांचा प्लॅन बी !

इकडं धूर.. तिकडं जाळ ...

Satara: वाईत पाहिला प्रा. संभाजीराव पाटणे यांनी १५ ऑगस्ट १९४७ चा आनंद अन् स्वातंत्र्यदिनाचा सूर्योदय - Marathi News | Prof Sambhajirao Patne witnessed the joy of 15th August 1947 and the sunrise of Independence Day in wai Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: वाईत पाहिला प्रा. संभाजीराव पाटणे यांनी १५ ऑगस्ट १९४७ चा आनंद अन् स्वातंत्र्यदिनाचा सूर्योदय

स्वातंत्र्यदिनी घडलं वाईत देशभक्तीचं अभूतपूर्व दर्शन ...

Satara: तिरंगा ध्वजाला करून देतायत गेल्या ४० वर्षांपासून मोफत इस्त्री, औंधमधील प्रदीप हजारे यांची अशीही अनोखी देशसेवा - Marathi News | Pradeep Baburao Hazare, a saint from Aundh satara has been ironing the tricolor flag for free for the past 40 years | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: तिरंगा ध्वजाला करून देतायत गेल्या ४० वर्षांपासून मोफत इस्त्री, औंधमधील प्रदीप हजारे यांची अशीही अनोखी देशसेवा

वयाच्या बाराव्या वर्षांपासून पारंपरिक व्यवसायाला सुरुवात  ...

१७० जवान आर्वीची शान; त्यांच्यासाठी कमान!; सातारा जिल्ह्याला शौर्याचा वारसा - Marathi News | 170 soldiers in Arvi village of Satara district, The veterans association erected a welcome arch | Latest satara News at Lokmat.com

सातारा :१७० जवान आर्वीची शान; त्यांच्यासाठी कमान!; सातारा जिल्ह्याला शौर्याचा वारसा

आजी-माजी संघटनेचा उपक्रम ...