शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

जयकुमार गोरेंच्या भाजपप्रवेशास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 05:06 IST

गोरे यांना भाजपात प्रवेश देऊ नये, असा ठराव प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एकमताने करण्यात आला.

दहिवडी (जि.सातारा) : ‘माणचे कॉग्रेस आमदार जयकुमार गोरे यांना जनाधार राहिला नसल्यामुळे ते आता कधीच निवडून येणार नाहीत.म्हणूनच ते भाजप प्रवेशासाठी धडपडत आहेत. जनाधार नसलेल्या गोरेंना भाजपने पक्षात घेऊ नये,’ असे स्पष्ट मत भाजपचे माण- खटाव विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष डॉ. महादेव कापसे यांनी व्यक्त केले. गोरे यांना भाजपात प्रवेश देऊ नये, असा ठरावही यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एकमताने करण्यात आला.दहिवडी येथील भाजप पक्ष कार्यालयात विधानसभा निवडणुकीच्या नियोजनार्थ भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.डॉ. कापसे म्हणाले, ‘जयकुमार गोरे यांचा काँग्रेसमध्ये सध्या दंडेलशाही कारभार सुरू आहे. अनेक निकटचे पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांना सोडून गेले आहेत. त्यामुळे पक्षात, लोकांमध्ये त्यांचा जनाधार राहिलेला नाही. त्यामुळे त्यांना भाजपात घेतल्यास पक्षाशी प्रामाणिक असणाºया पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक मिळण्याची शक्यता नाही.’

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाMLAआमदार