शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोयना परिसरात पावसाची उघडीप, माणच्या पश्चिम भागात हजेरी : पेरणीच्या कामाला वेग येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 12:32 IST

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरण परिसरात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली असून गेल्या २४ तासांत काहीच पाऊस झाला नाही. तर माण तालुक्याच्या पश्चिम भागात मंगळवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पेरणीच्या कामाला वेग येणार आहे.

ठळक मुद्देकोयना परिसरात पावसाची उघडीपमाणच्या पश्चिम भागात हजेरी पेरणीच्या कामाला वेग येणार

सातारा : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरण परिसरात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली असून गेल्या २४ तासांत काहीच पाऊस झाला नाही. तर माण तालुक्याच्या पश्चिम भागात मंगळवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पेरणीच्या कामाला वेग येणार आहे.जिल्ह्यात मान्सूनने वेळेत हजेरी लावली असलीतरी पावसाचे प्रमाण अनिश्चित स्वरुपाचे आहे. कधी पश्चिम भागात पाऊस पडतो. तर कधी दुष्काळी भागात पावसाची हजेरी लागते. तसेच जिल्ह्यातील धरणात अद्यापपर्यंत आवक झाली नाही.

दोन दिवस कोयना परिसरात पावसाने जोर धरला. मात्र, त्यानंतर आता पूर्णपणे उघडीप दिली आहे. इतर धरणक्षेत्रात कमी प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे धरण साठ्यात वाढ झालेली नाही.कोयना परिसरात बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत काहीच पाऊस झालेला नाही. तर मंगळवारी सायंकाळी माण तालुक्यातील पश्चिम भागात कळसकरवाडी, कुळकजाई, शिंदी परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. वॉटर कप स्पर्धेत काम केलेल्या जलसंधारणाच्या ठिकाणी पाणी साठले आहे.धरणक्षेत्रातील २४ तासांतील व कंसात एकूण पाऊसधोम                      ०४ (५७)कोयना                  ०० (३१०)बलकवडी              ०५ (१५३)कण्हेर                   ०० (३४)उरमोडी                 ०० (४३)तारळी                   ०० (८३)

टॅग्स :Koyana Damकोयना धरणSatara areaसातारा परिसरmonsoon 2018मान्सून 2018Rainपाऊस