शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल चोरल्याच्या संशयावरून एकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 10:19 IST

मोबाईल चोरल्याच्या संशयावरून चौघाजणांनी एकाचा निर्घृण खून केल्याची घटना फलटण तालुक्यातील अलगुडेवाडी येथे शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देमोबाईल चोरल्याच्या संशयावरून एकाचा खूनअज्ञात चौघांवर गुन्हा : फरारी आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना

सातारा : मोबाईल चोरल्याच्या संशयावरून चौघाजणांनी एकाचा निर्घृण खून केल्याची घटना फलटण तालुक्यातील अलगुडेवाडी येथे शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली.सान्या खत्याळ्या भोसले (वय ४५, रा. सरडे, ता. फलटण) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आकी सान्या भोसले (वय ४०) आणि सान्या भोसले हे दोघे पती पत्नी अलगुडेवाडी येथील विहिरीत शनिवारी दुपारी अंघोळ करत होते. यावेळी तेथे विहिरीवर काम करणारे चार कामगार आले.

तुम्ही आमचे मोबाईल चोरले आहेत. ते परत द्या, असे म्हणून चौघांनी आकी आणि सान्या यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत सान्या भोसले याचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी आकी भोसले ही सुद्धा गंभीर जखमी झाली. या घटनेनंतर मारहाण करणारे विहिरीवरील कामगार तेथून पसार झाले.फलटण ग्रामीण पोलिसांनी चौघांवर खुनाचा आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून, संशयित आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी पथके रवाना केली आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर