शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

शिरगावघाटात स्विफ्ट कार व ट्रकची धडक, एक ठार, सात जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 22:30 IST

वाई तालुक्यातील शिरगाव घाटामध्ये स्विफ्ट कार व ट्रक यांच्यात धडक होऊन अपघात झाला. या अपघातामध्ये एकजण ठार तर सातजण गंभीर जखमी झाले आहेत.

पाचवड (वार्ताहर) : वाई तालुक्यातील शिरगाव घाटामध्ये स्विफ्ट कार व ट्रक यांच्यात धडक होऊन अपघात झाला. या अपघातामध्ये एकजण ठार तर सातजण गंभीर जखमी झाले आहेत.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की , बोअरवेल खोदण्याचे साहित्य घेऊन जाणार ट्रक क्रमांक टऌ11ट 3571 हा शिरगाव घाटातून वाठारकडे निघाला होता. त्याचवेळी स्विफ्ट कार क्रमांक टऌ12खे 4684 ही भरधाव वेगात वाठारमार्गे शिरगांवकडे निघाली होती. दरम्यान स्विफ्ट कारने हुलकावणी दिल्याने ट्रक व कारची जोरदार धडक झाली. यावेळी झालेल्या अपघातामध्ये बोअरवेलचे साहित्य वाहणारा ट्रक पलटी झाल्याने त्यामध्ये मागील बाजूस बसलेला एकजण जागीच ठार झाला व ट्रक ड्राइव्हरसह इतर कामगार जखमी झाले. दरम्यान धडकेनंतर स्विफ्टकार 40 फूट खोल दरीमध्ये कोसळली. यामध्ये स्विफ्ट कारमधील चारजण गंभीर जखमी आले आहेत.ठार झालेल्या एकास शवविच्छेदनासाठी भुईंज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आले असून सर्व जखमींना पुढील उपचारासाठी सातारा येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे.

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर