शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
"ठाकरे बंधू बोलबच्चन...बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
3
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
4
सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
5
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
6
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
7
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
8
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?
9
“शेतकरी कर्जमाफी फाइलवर सही करण्यास फडणवीस-शिंदे-पवारांच्या हाताला लकवा मारला आहे का?”: सपकाळ
10
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
11
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
12
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
13
"त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात...", अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य
14
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक; सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
15
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
16
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
17
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
18
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
19
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
20
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...

पुण्यातील व्यापाऱ्याच्या खूनप्रकरणी एकजण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 12:00 IST

पुण्यातील व्यापारी चंदन कृपालदास शेवाणी (वय ४८, रा बंडगार्डन पुणे) यांच्या खूनप्रकरणी सातारा स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी सायंकाळी पुण्यातून एकाला अटक केली असून, या खून प्रकरणाचा लवकरच आता उलगडा होणार आहे.

ठळक मुद्देपुण्यातील व्यापाऱ्याच्या खूनप्रकरणी एकजण ताब्यातकसून चौकशी, खुनाचे गूढ उकलण्याची शक्यता

सातारा : पुण्यातील व्यापारी चंदन कृपालदास शेवाणी (वय ४८, रा बंडगार्डन पुणे) यांच्या खूनप्रकरणी सातारा स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी सायंकाळी पुण्यातून एकाला अटक केली असून, या खून प्रकरणाचा लवकरच आता उलगडा होणार आहे.आफ्रिदी खान (वय २७, रा. पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, चप्पल व्यापारी चंदन शेवाणी यांचे शनिवारी रात्री अज्ञातांनी अपहरण करून फलटण तालुक्यातील पाडेगाव येथे आणले. या ठिकाणी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती.

हा खून दोन कोटींच्या खंडणीसाठी झाला असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, सातारा स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर काही तासांतच पुण्यातून आफ्रिदी खान या व्यक्तीला संशयित म्हणून अटक केली आहे. त्याच्याकडे पोलीस कसून चौकशी करत असून, लवकरच या खुनाचे गूढ उकलण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर