शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
3
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
4
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
5
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
6
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
7
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
8
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
9
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
10
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
11
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
12
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
13
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
14
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
15
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
16
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
17
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
18
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
19
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'
20
Raja Raghuvanshi : सोनमच्या भावाने २ मिनिटांत सत्य बाहेर काढले; राजा रघुवंशी हत्या प्रकरणी गोविंदाचा मोठा खुलासा

शॉर्टसर्किटने दीड एकर ऊसाला लागली आग, दोन लाखांचे नुकसान, मलवडी येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 17:59 IST

आदर्की : मलवडी (ता. फलटण) येथील शेतकरी सदाशिव कांरडे यांच्या दीड एकर उसाला शार्टसर्किटने आग लागली. या आगीत दीड ...

आदर्की : मलवडी (ता. फलटण) येथील शेतकरी सदाशिव कांरडे यांच्या दीड एकर उसाला शार्टसर्किटने आग लागली. या आगीत दीड ते दोन लाखांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचा पंचनामा गाव कामगार तलाठी यांनी केला आहे. आज, बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली.मलवडी येथील शेतकरी सदाशिव कांरडे यांच्या मालकीच्या गट नं. ३१० मधील तोडणीस आलेल्या उसाला शॉर्टसर्किटने आग लागली. दरम्यान शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केल्याने आग आटोक्यात आली. शेतकऱ्यांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने पंधरा ते वीस एकर ऊस आगीपासून वाचल्याने मोठे नुकसान टळले. 

सदाशिव कांरडे यांनी ऊस जळाल्याची माहिती तलाठ्यांना दिली. यानंतर तलाठ्यांनी झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला. पंचनाम्याचा  अहवाल ते तहसीलदारांना सादर करणार आहेत.

मलवडी येथील गट नं. ३१० मधील ६० आर क्षेत्रात उसाची लागण केली होती. त्या क्षेत्रावरून वीजवितरण कंपनीच्या वीजवाहक तारा गेल्या आहेत. तारांमुळेच उसाला आग लागली. तरी तोडणीस आलेला ऊस जळाल्याने नुकसान भरपाई मिळावी. -सदाशिव कांरडे, शेतकरी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfireआग