शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-बेंगळुरु महामार्गावर कराड जवळ वाहतूक ठप्प, वाहनांच्या लांबच लांब रांगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 11:31 IST

दहावीच्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात पोहोचायला कसरत करावी लागत आहे

मानाजी धुमाळरेठरे धरण : पुणे बेंगळुरु आशियाई महामार्गावरकराड येथील कृष्णा हॉस्पिटल समोरील उड्डाणपूल पाडण्यासाठी पुलावरून वाहतूक व्यवस्था वळविण्यात आल्याने कराड शहरात जोडणाऱ्या सर्व सेवा रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प होऊन कोलमडून गेली. यामुळे महामार्गावर दोन्ही दिशेला सुमारे दहा किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या वाहतूक कोंडीचा फटका प्रवाशांना बसला.गेले महिनाभरापासून कराड येथील मुख्य प्रवेशद्वारासमोरील उड्डाणपूल पाडण्याचे काम वेगात सुरू असून पुल पाडण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. कृष्णा हॉस्पिटल समोरील पूल पाडण्याच्या कामास सुरुवात करण्यात येणार असल्याने, आज पासून या पुलावरून सर्व वाहतूक बंद करण्यात आली होती. पेठ कडून कराडकर कराडकडे जाणारी सर्व वाहने कोयना वसाहत मलकापूरच्या बाजू कडील सेवा रस्त्याने कोल्हापूर नाका ते पुढे कोयना पूल वारुंजी फाटा ते पुढे महामार्गावर वाहतूक वळविण्यात आले आहे. तर कराड कडून पेठच्या दिशेने जाणारी वाहने देखील कराड येथील कृष्णा हॉस्पिटल समोरील सेवा रस्त्याने वळविण्यात आली आहे. परिणामी सेवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चक्काजाम झाला आहे.वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करत असताना महामार्गावर वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी, पोलिस यंत्रणा ट्राफिक हवालदार, व महामार्गावरील संबंधित कंत्राटदार यांनी उपाययोजना करणे गरजेचे असताना, यामध्ये हयगय केल्याने अचानक पणे संपूर्ण महामार्गावर ट्राफिक जाम होऊन प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. गेले दोन दिवसापासून इयत्ता दहावीच्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात पोहोचायला कसरत करावी लागत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरTrafficवाहतूक कोंडीhighwayमहामार्गKaradकराड