शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 10:26 IST

गेल्या दोन दिवसापासून राज्यात विविध भागात गडगडाटी वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक भागात नुकसान केले.

गेल्या दोन दिवसापासून राज्यात विविध भागात गडगडाटी वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक भागात नुकसान केले. फलटण तालुक्यातही विजांसह पाऊस झाला. फलटण येथील सरडे गावात एका ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज पडून एकाचा मृत्यू तर दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे.  

बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल

फलटण येथील आयटीआयचे तीन विद्यार्थी ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवरुन जात होते. यावेळी अचानक विजांच्या कडकडाटसह पावसाला सुरूवात झाली. चालत्या ओला स्कूटरवर विज पडली आहे. जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेली माहिती अशी, ११ मे रोजी रोजी  सायंकाळी सरडे तालुका फलटण जिल्हा सातारा येथे वीज पडून मोटरसायकल वरील एकाचा मृत्यू व दोन जण जखमी झाले आहेत. दोन्ही जखमींवर गिरीराज हॉस्पिटल बारामती येथे उपचार चालू आहेत व त्यांची प्रकृती स्थिर आहे. विक्रम विजय धायगुडे राहणार सरडे तालुका फलटण जिल्हा सातारा वय १७, प्रथमेश सुनील भिसे वायसेवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर वय १७, मयत नामे ज्ञानेश्वर गहिनीनाथ ढोले वय १७ राहणार वंजारवाडी खर्डा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर. वरील तिन्ही विद्यार्थी आयटीआय शारदानगर येथे शिक्षण घेत होते.

टॅग्स :satara-acसाताराRainपाऊस