शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ७९ वर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 13:31 IST

सातारा जिल्ह्याने रेडझोनमध्ये प्रवेश केल्यापासून रोज एक तरी कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहे. एकही दिवस असा नाही की, कोरोनाचा रुग्ण आढळून आला नाही. यापूर्वी जावळी तालुक्यामध्ये कोरोना बाधित रुग्ण सापडत होते. मात्र, आता जावळीतील रुग्ण बरे होऊन घरी जाऊ लागले आहेत

ठळक मुद्दे१७१ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह : क-हाडमध्ये आणखी दोघांना लागणजिल्ह्याचा आकडा ७९ वर पोहोचला आहे. यातील ९ जण कोरोनामुक्त झाले असून, दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या ६८ कोरोना बाधितांवर विविध ठिकाणी विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असून सोमवारी आणखी दोघांचा रिपोर्ट पॉझीटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ७९ वर पोहोचली आहे. हे नवीन दोन रुग्ण क-हाडमधील आहेत. तर १७१ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. सातारा जिल्ह्याने रेडझोनमध्ये प्रवेश केल्यापासून रोज एक तरी कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहे. एकही दिवस असा नाही की, कोरोनाचा रुग्ण आढळून आला नाही. यापूर्वी जावळी तालुक्यामध्ये कोरोना बाधित रुग्ण सापडत होते. मात्र, आता जावळीतील रुग्ण बरे होऊन घरी जाऊ लागले आहेत.

सध्या या ठिकाणी नवा बाधित रुग्ण सापडला नाही. परंतु सातारा शहर आणि कºहाड ही दोन मुख्य शहरे आता कोरोनाचे हॉटस्पॉट बनत चालली आहेत. पुण्याहून ४६ आरोपींना साता-यात आणण्यात आल्यानंतर यातील चौघांना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले. त्यामुळे साताºयातील कोरोना बाधितांचा आकडा वाढत चाललाय तर क-हाडमध्येहीच हीच परिस्थिती आहे. सोमवारी कºहाड तालुक्यामध्ये दोघांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल प्राप्त झाला.  वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात या दोन बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस