शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

सातारचे नूतन पोलिस अधीक्षक डॉ. सुधाकर पठारे, वैशाली कडूकर अपर पोलिस अधीक्षक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 11:27 IST

पोलिस अधीक्षक समीर शेख यांची कामगिरी लक्षवेधी ठरली

सातारा : जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख आणि अपर पोलिस अधीक्षक ऑचल दलाल या दोन्ही अधिकाऱ्यांची बदली झाली असून, डाॅ. सुधाकर पठारे साताऱ्याचे नूतन पोलिस अधीक्षक, तर वैशाली कडूकर साताऱ्याच्या नवीन अपर पोलिस अधीक्षक म्हणून रुजू होणार आहेत. एकाच वेळी दोन्ही अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची ही बहुदा पहिलीच वेळ आहे.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस अधीक्षक समीर शेख यांची मुंबई शहरचे उपआयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. डाॅ. सुधाकर पठारे हे ठाणे शहरचे पोलिस उपआयुक्त म्हणून काम करत होते. त्यांची साताऱ्याचे नूतन पोलिस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. ते बुधवारी पदभार स्वीकारणार आहेत. अपर पोलिस अधीक्षक ऑचल दलाल यांची समादेशक राज्य राखीव पोलिस बल पुणे येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी प्राचार्य पोलिस प्रशिक्षण केंद्र सोलापूर येथून आलेल्या अप्पर पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर यांची नियुक्ती झाली आहे.पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी दोन वर्षांपूर्वी सातारा जिल्हा पोलिस दलाचा पदभार स्वीकारला होता. त्यांची साताऱ्यातील कामगिरी लक्षवेधी ठरली. प्रतापगडावरील अफझलखान कबरीजवळ असलेले अतिक्रमण कोणताही अनुचित प्रकार न घडता काढले. तसेच जिल्ह्यात जातीय दंगलही घडली. ही दंगल नियंत्रणात आणून दंगलखोरांवर त्यांनी कारवाई केली. तसेच अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रमही राबविले.बुके नको, बुक द्या, असा उपक्रमही त्यांनी राबविला. जवळपास हजार पुस्तके त्यांनी गडचिरोली येथील मुलांना दान केली. उंच भरारी योजनेद्वारे गुन्हेगारी क्षेत्रात अडकलेल्या तरुणांच्या हाताला त्यांनी काम मिळवून दिले. तसेच ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून गावोगावी नागरिकांना सतर्क करून अनेक अप्रिय घटना रोखण्यात त्यांना यश आले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिसTransferबदली