नेट प्रॅक्टिस...!
By Admin | Updated: January 21, 2015 23:53 IST2015-01-21T20:57:50+5:302015-01-21T23:53:34+5:30
ही अनोखी ‘नेट प्रॅक्टिस’ भलतीच रंगलीय.

नेट प्रॅक्टिस...!
क्रिकेटचा सराव करताना बॅटला स्पर्शून चेंडू स्लिपच्या दिशेने गेला तरी भीती नाही. कारण वाळू चाळण्यासाठी लावलेल्या जाळीत तो अलगद अडकेल. उत्सुकतेने पाहणारे दोन प्रेक्षकही आयते मिळालेत. त्यामुळे ही अनोखी ‘नेट प्रॅक्टिस’ भलतीच रंगलीय.