शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

होय राष्ट्रवादीच मोठा भाऊ, शासकीय एजन्सीचा वापर करून गलिच्छ राजकारण सुरूच: अनिल देशमुख

By प्रमोद सुकरे | Updated: May 22, 2023 19:24 IST

 माजी गृहमंत्री अनिल देशमुख खाजगी दौऱ्यानिमित्त कराडला आले होते.

प्रमोद सुकरे, लोकमत न्यूज नेटवर्क, कराड: सध्या विविध शासकीय एजन्सीचा गैरवापर वाढला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला टार्गेट करण्यात येत आहे .मलाही खोट्या केस मध्ये अडकवण्यात आलं; माझा छळ करण्यात आला. संजय राऊत यांनाही तुरुंगात टाकण्यात आले.मध्यंतरीहसन मुश्रीफ यांच्या मागे लागले. आता जयंत पाटील यांना त्रास सुरू केला आहे. अशा पद्धतीने गलिच्छ राजकारण केले जात आहे ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे.असे मत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख खाजगी दौऱ्यानिमित्त कराडला आले होते. त्यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना छेडले. त्यावेळी ते बोलत होते. देशमुख म्हणाले, माझ्यावर तर शंभर कोटींच्या गैरव्यवहार चा आरोप करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्ष आरोप पत्र दाखल केले तेव्हा त्यात १ कोटी ७२ लाखच नमूद करण्यात आले आहेत. हा केवळ राजकीय विरोधकांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर फडणवीसच दूरदृष्टीचे नेते आहेत. असे सदाभाऊ खोत यांचे विधान आहे. त्याकडे लक्ष वेधले असता देशमुख म्हणाले, सदाभाऊ खोत यांचं राजकिय ज्ञान फार कमी दिसते.पवारासारखे दांडगे ज्ञान देशात कोणाचे नाही. ईडीच्या गैरवापराबाबत देशातील सर्व विरोधीपक्ष पक्षांनी  राष्ट्रपतींना निवेदन दिले आहे.त्यावर काय प्रतिसाद मिळतोय ते पहावे लागेल. असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर दिले. 

नोटाबंदीने सर्व समाजाला त्रास झाला. २ हजाराची नोटबंदी का झाली याला थातुरमातुर उत्तर दिले जात आहे.कोणत्या अर्थ तज्ञाला विचारून नोट बंदी केली ही माहिती आता पुढे येईल. काही दिवसापूर्वी काँग्रेसचे आमदार जास्त होते. त्यावेळेला ते मोठे भाऊ होते. आता राष्ट्रवादीचे आमदार खासदार मोठ्या संख्येने आहेत .त्यामुळे आता आम्ही मोठे भाऊ आहोत असे सांगत त्यांनी अजित पवारांच्या वक्तव्याला पाठिंबा दिला. तर विधानसभा निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्र बसून जागा वाटपाचा निर्णय घेतील असेही त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखNCPराष्ट्रवादी काँग्रेस