शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नवजाच्या पर्जन्यमानाने पार केला पाच हजार मिलीमीटरचा टप्पा, कोयनेतून सांगलीसाठी विसर्ग सुरूच

By नितीन काळेल | Updated: August 29, 2023 12:41 IST

पावसाची प्रतीक्षा कायम, कोयना धरणातील पाणीसाठा ८७ टीएमसीच्या उंबरवठ्यावर

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचे प्रमाण कमी असलेतरी नवजाच्या पर्जन्यमानाने यंदा पाच हजार मिलीमीटरचा टप्पा पार केला आहे. तर कोयना धरणातील पाणीसाठा ८७ टीएमसीजवळ पोहोचला असून सांगलीतील सिंचनासाठी पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.जिल्ह्यात यावर्षी जून महिन्याच्या उत्तरार्धात पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर आतापर्यंत दोन महिन्यात जवळपास तीन आठवड्याहून अधिक काळ पावसाची दडी राहिलेली आहे. पूर्व भागात तर पावसाची प्रतीक्षा कायम आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने धरणेही भरलेली नाहीत. तसेच पूर्व भागात पावसाअभावी टॅंकर सुरू आहेत.मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सर्वाधिक पाऊस नवजा येथे ४२ मिलीमीटर पडला आहे. तर कोयना येथे २० आणि महाबळेश्वरला ३२ मिलीमीटरची नोंद झाली. तर एक जूनपासून सर्वाधिक पावसाची नोंद नवजा येथे ५०३० मिलीमीटर झाली. तसेच कोयनानगर येथे ३५२५ आणि महाबळेश्वरला ४७१२ मिलीमीटर पर्जन्यमान झालेले आहे.

कोयना धरणात ९ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा ८६.७८ टीएमसी झाला होता. धरणाच्या पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरणSangliसांगली