नंदकुमार सोनवलकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:39 IST2021-05-10T04:39:33+5:302021-05-10T04:39:33+5:30

फलटण : फलटण एसटी आगारातील सहायक वाहतूक निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. फलटण कृषी उत्पन्न बाजार ...

Nandkumar Sonwalkar passed away | नंदकुमार सोनवलकर यांचे निधन

नंदकुमार सोनवलकर यांचे निधन

फलटण : फलटण एसटी आगारातील सहायक वाहतूक निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते माजी संचालक होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो ०९नंदकुमार सोनवलकर

०००००

नागेश भोसले

फलटण : फलटण शहरातील मलटण येथील राजकीय, सामाजिक कार्यकर्ते नागेश यशवंतराव भोसले पाटील (५३) यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा, भाऊ असा परिवार आहे.

०९नागेश भोसले

०००००००

मुकुंद हेंद्रे

फलटण : ॲड. मुकुंद नारायण हेंद्रे (६५) यांचे पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे. हेंद्रे इन्कम टॅक्स कर सल्लागार, फलटण कॉम्प्युटरचे मालक व विठ्ठल मंदिराचे विश्वस्त होते.

०९मुकुंद हेंद्रे

००००००

रणजित अलगुडे-निकम

फलटण : फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार रणजित व्यंकटराव अलगुडे-निकम (५६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

फोटो ०९रणजित अलगुडे

Web Title: Nandkumar Sonwalkar passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.