शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

वृध्द महिलेच्या गळ्यातील मोहनमाळ लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 12:37 IST

Crimenews Satara : सातारा येथील एमआयडीसी परिसरात असणाऱ्या समर्थनगर येथे एक वयोवृध्द महिला राहत्या घराच्या गार्डनमध्ये गवत काढत असताना तिच्या मुलांची ओळख सांगून तिचा विश्वास संपादन करत तिच्याकडील दोन तोळ्याची दुपदरी मोहनमाळ चोरून नेल्याची घटना रविवार, दि. २० रोजी घडली. याप्रकरणी दोन अनोळखींवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देवृध्द महिलेच्या गळ्यातील मोहनमाळ लंपास मुलांची ओळख सांगून फसवले : समर्थनगरमधील घटना

सातारा : येथील एमआयडीसी परिसरात असणाऱ्या समर्थनगर येथे एक वयोवृध्द महिला राहत्या घराच्या गार्डनमध्ये गवत काढत असताना तिच्या मुलांची ओळख सांगून तिचा विश्वास संपादन करत तिच्याकडील दोन तोळ्याची दुपदरी मोहनमाळ चोरून नेल्याची घटना रविवार, दि. २० रोजी घडली. याप्रकरणी दोन अनोळखींवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राजाबाई शिवशंकर शिराळ (वय ७९, रा. निशिगंधा कॉलनी, समर्थनगर, एमआयडीसी, सातारा) या रविवार, दि. २० रोजी सकाळी सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घराच्या गार्डनमध्ये गवत काढत होत्या. यावेळी त्यांच्याजवळ दोन अनोळखी व्यक्ती आल्या त्यांनी त्यांच्या मुलांची ओळख सांगितली. यावेळी दोन अज्ञातांनी राजाबाई यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची दुपदरी मोहनमाळ चोरून नेली.दरम्यान, आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच राजाबाई यांनी मंगळवार, दि. २२ रोजी याची सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेउन तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी दोन अनोळखीवर गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे हे तपास करत आहेत.

 

 

 

 

टॅग्स :Chain Snatchingसोनसाखळी चोरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSatara areaसातारा परिसर