शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

Gram Panchayat Election Result: खेड ग्रामपंचायतीवर महेश शिंदे गटाचे वर्चस्व, राष्ट्रवादीला धक्का

By दीपक शिंदे | Updated: September 19, 2022 14:04 IST

मतदारांनी आमदार महेश शिंदे यांच्या परिवर्तन पॅनल दिला कौल

दीपक देशमुखसातारा : ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. सातारा जिल्ह्यातही काही ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली. यातील खेड ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला आहे. यात मुख्यमंत्री एकनाद शिंदे गटातील आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादीला धक्का देत बाजी मारली आहे.सातारा तालुक्यातील महत्वपूर्ण अशा खेड ग्रामपंचायतीमध्ये मतदारांनी आमदार महेश शिंदे यांच्या परिवर्तन पॅनल कौल दिला आहे. या ठिकाणी सरपंचपदी लता फरांदे यांनी बाजी मारली आहे. तर 12 उमेदवारांनी विजय मिळवला आहे. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या ग्राम विकास पॅनल पराभवाचा धक्का बसला आहे. त्यांना केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले आहे.राज्यातील विविध १६ जिल्ह्यांमधील ५४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान रविवारी पार पडले. प्राथमिक अंदाजानुसार, सरासरी ७६ टक्के मतदान झाले. ग्रामपंचायत सदस्य पदांसह थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान पार पडले. या सर्व ग्रामपंचायतींची मतमोजणी आज सोमवारी होत आहे.विजयी उमेदवार असेपरिवर्तन पॅनल  (आमदार महेश शिंदे)सरपंचपदी - लता फरांदेसदस्य- विनोद माने, सुलभा लोखंडे, संतोष शिंदे, सुधीर काकडे, स्मिता शिंदे, सुमन गंगणे, शरद शेलार, वंदना गायकवाड, शामराव कोळपे, प्रियांका संकपाळ, चंद्रभागा मानेग्रामविकास पॅनल  (आमदार शशिकांत शिंदे)कांतीलाल कांबळे, सुशीला कांबळे, फरांदे, यादव

टॅग्स :Satara areaसातारा परिसरgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकResult Dayपरिणाम दिवसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShashikant Shindeशशिकांत शिंदेEknath Shindeएकनाथ शिंदे