शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

Satara Crime: अल्पवयीन मुलीसोबत साखरपुडा, भेटण्यासाठी वारंवार घरी जाऊ लागला, अन्..

By दत्ता यादव | Updated: March 1, 2023 14:13 IST

पीडित मुलीच्या आईने या प्रकारानंतर भुईंज पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली

सातारा : सोळा वर्षांच्या मुलीशी साखरपुडा झाल्यानंतर वारंवार तिच्या घरी जाऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार वाई तालुक्यातील एका गावात घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी भुईंज पोलिसांनी कर्नाटकातील गुलबर्गामधील एकावर बालात्काराचा गुन्हा दाखल केला. माेनेश अंबय्या भंडारे (वय २५, रा. आझापरू, ता. आळंद जि. गुलबर्गा, कर्नाटक) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत भुईंज पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मोनेश भंडारे याचा वाई तालुक्यातील एका गावातील १६ वर्षांच्या मुलीसोबत साखरपुडा झाला होता. त्यानंतर तो तिला भेटण्यासाठी वारंवार तिच्या घरी जाऊ लागला. त्यावेळी त्याने तिच्यावर बलात्कार केला. यातून पीडित मुलगी दोन महिन्यांची गरोदर राहिली. हा प्रकार मोनेशला समजल्यानंतर त्याने गर्भपात होण्याच्या उद्देशाने गोळ्या आणून तिला दिल्या. त्यानंतर मुलीचा गर्भपात झाला. पीडित मुलीच्या आईने या प्रकारानंतर भुईंज पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिस उपनिरीक्षक आर. एस.भंडारे हे अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस