शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी फलटणला मुंडण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2018 15:11 IST

मराठा क्रांती मोर्च्याच्यावतीने फलटण येथील अधिकार गृह इमारतीसमोर आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेले बेमुदत ठिय्या आंदोलन रविवारी तीव्र केले. चौथ्या दिवशी काही तरुणांनी मुंडण करुन शासनाचा निषेध केला. 

सातारा - मराठा क्रांती मोर्च्याच्यावतीने फलटण येथील अधिकार गृह इमारतीसमोर आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेले बेमुदत ठिय्या आंदोलन रविवारी तीव्र केले. चौथ्या दिवशी काही तरुणांनी मुंडण करुन शासनाचा निषेध केला. मराठा समाजाला आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी फलटण तालुक्यातील सर्व मराठा बांधव एकत्र आला. आरक्षणाची मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तहसील कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याने रविवारी सरकारच्या निषेधार्थ समाजातील अनेक तरुणांनी मुंडण केले. आंदोलनात सहभागी झालेल्यांनी ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा देत सारा परिसर दणाणून सोडला. त्यानंतर आंदोलनाला सुरुवात केली. शनिवारी राजुरी, मुंजवडी, बरड, पिंप्रद, गुणवरे, वाजेगाव, दुधेबावी, मिरढे, नाईकबोमवाडी, निंबळक आणि पंचक्रोशीतील मराठा समाजबांधव सहभागी झाले होते.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाnewsबातम्या