शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

मलकापूर नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात, भाजपचा पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 18:17 IST

सातारा जिल्ह्यातील मलकापूर नगरपालिकेसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली असून नगराध्यक्षपदावरही काँग्रेसचाच उमेदवार विजयी झाला.भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ. सारिका गावडे यांचा निसटता पराभव झाला.

ठळक मुद्देमलकापूर नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात, भाजपचा पराभव काँग्रेसच्या नीलम येडगे यांना ७७४७ तर भाजपच्या डॉ. सारिका गावडे यांना ७४७७ मते

सातारा : सातारा जिल्ह्यातील मलकापूर नगरपालिकेसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली असून नगराध्यक्षपदावरही काँग्रेसचाच उमेदवार विजयी झाला. भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ. सारिका गावडे यांचा निसटता पराभव झाला.नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या नीलम येडगे २७0 मतांनी विजयी झाल्या. शेवटच्या फेरीपर्यंत आघाडीवर असलेल्या भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ. सारिका गावडे यांचा निसटता पराभव झाला. एका प्रभागात समान मते पडल्याने चिठ्ठी टाकुन देण्यात आलेल्या निकालातही काँग्रेस उमेदवाराला विजयी घोषित करण्यात आले.नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या नीलम येडगे यांना ७७४७ तर भाजपच्या डॉ. सारिका गावडे यांना ७४७७ मते मिळाली. एकूण १५,३४३ मतदान झाले. त्यात ११९ जणांनी नोटाचा वापर केला.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. पंढरपूर मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांना या निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला. या निवडणुकीत काँग्रेसने १४ तर भाजपने ५ जागा जिंकल्या.मलकापूर नगरपालिका निकालप्रभाग एक - गितांजली पाटील-843 विजयीप्रशांत चांदे (हात) -694 विजयीमनिषा शिंदे-641नितीन काशीद( धनुष्यबाण) -790प्रभाग दोन- नाजीया मुल्ला-412मोहन शिंगाडे (हात)-450नुरजहाँ मुल्ला-727 विजयीविक्रम चव्हाण(कमळ)-689विजयीप्रभाग तीन- किशोर येडगे -1049विजयीआनंदी शिंदे(हात),-1067विजयीमनोज येडगे-995उमा शिंदे(कमळ)972प्रभाग चार- भारती पाटील-662 चिठ्ठीद्वरे विजयीराजेंद्र यादव (हात)-733 विजयीअवंती घाडगे-662सुहास कदम(कमळ)-595प्रभाग पाच- मनिषा चव्हाण-740कमल कुराडे(हात)-639-विजयीभास्कर सोळवंडे-756 -विजयीशोभा यादव(कमळ),468पद्माकर जाधव, (मेणबत्ती) 16मुकूंद माने(कपबशी,)36सुशिल बागल( गॅस सिलेंडर)381ज्ञानेश्वरी शिंदे(शिटी)-66प्रभाग सहा- पूजा चव्हाण, 758 विजयीशकुंतला शिंगण(हात) ,798विजयीदिनेश नार्वेकर, 728पूनम जाधव(कमळ),789प्रभाग सात - स्वाती तुपे, 886 विजयीदत्ता पवार(हात) 741विजयीप्रज्ञा दरागडे, 732हणमंत जाधव(कमळ),669सविनय कांबळे(नारळ),94सागर निकम (हॅट),118प्रभाग आठ-सुनिता माळी 811,योगेश शिंदे(हात),809निर्मला काशिद,1020 विजयीअजित थोरात(कमळ)974,सुर्यकांत खोत(नारळ),43प्रभाग 9- मनोहर शिंदे, 1883विजयीनंदा भोसले, 1852 विजयीअलका जगदाळे(हात), 1784 विजयीअश्विनी हिंगसे, 873स्वाती पवार, 927शामराव शिंदे(कमळ) 832

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSatara areaसातारा परिसर