इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी माहेश्वरी जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:42 IST2021-08-24T04:42:41+5:302021-08-24T04:42:41+5:30
माजी अध्यक्ष छाया पवार यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार माहेश्वरी जाधव यांना सुपूर्द केला. एक्झिक्युटिव्ह आयएसओ म्हणून चांदणी लदानी, कमिटी मेंबर ...

इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी माहेश्वरी जाधव
माजी अध्यक्ष छाया पवार यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार माहेश्वरी जाधव यांना सुपूर्द केला. एक्झिक्युटिव्ह आयएसओ म्हणून चांदणी लदानी, कमिटी मेंबर म्हणून विद्या पावसकर, एडिटर अश्विनी कोळी, संगीता पाटील, डॉ. सोनाली थोरात, छाया विजयश्री मोहिते, मनिषा पाटील व पुष्पा चौधरी यांचीही निवड करण्यात आली. उद्योगिनी फाउंडेशनच्या अध्यक्ष सोनल भोसेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमास नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, रोटरी क्लबचे अध्यक्ष चंद्रकुमार डांगे, किरण जाधव, जगदीश वाघ, प्रफुल्ल थोरात, सुषमा तिवारी, तरुणा मोहिरे, अलका शिंदे, मनिषा गायकवाड, स्नेहांकी आवळकर, शिवांजली पाटील, स्वाती मोहिते, शीतल गवरे, सुप्रिया पाटील, जया सचदेव, मुस्कान तलरेजा, अपूर्वा पाटणकर, प्राची पाटील, दीपाली लोहार, हंसा ठक्कर, अंजली शिंदे, रूपाली शिंदे, स्वाती देवकर आदी उपस्थित होते.