मोहिमेला खो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:36 AM2021-04-26T04:36:43+5:302021-04-26T04:36:43+5:30

.......... जिल्ह्यात पोलिसांना ऐन कोरोनाच्या धामधुमीत नव्या दोन गाड्या मिळाल्या आहेत. या गाड्या नुकत्याच रविवारी पोलीस मुख्यालयात आणण्यात आल्या. ...

Lose campaign ... | मोहिमेला खो...

मोहिमेला खो...

Next

..........

जिल्ह्यात पोलिसांना ऐन कोरोनाच्या धामधुमीत नव्या दोन गाड्या मिळाल्या आहेत. या गाड्या नुकत्याच रविवारी पोलीस मुख्यालयात आणण्यात आल्या. पोलिसांना जिल्ह्यात कुठेही बंदाेबस्तासाठी जावे लागते. अशावेळी काही गाड्या नादुरुस्त असल्यामुळे पोलिसांना अनेक अडचणींना सामारे जावे लागत होते. आता या नव्या गाड्या मिळाल्यामुळे पोलिसांना मोठा दिलासा मिळाला आहे. अत्याधुनिक अशा या गाड्या असल्याचे पोलिसांनी सांगितले. गतवर्षी पोलिसांनी नवीन गाड्या मिळाव्यात म्हणून प्रशासनाकडे मागणी केली होती.

.......................

साताऱ्यामध्ये गत वर्षीसारखी स्थिती झाली असून, शहरामध्ये अनेक ठिकाणी आता बांबूने रस्ते अडविण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना आता घरातच बसावे लागत आहे. मुख्य चौकामध्ये पोलीस उभे असतात. परिणामी नागरिकांना कसलीही हालचाल करता येत नाही. सकाळी किराणा माल आणण्यासाठी अनेकांना घराबाहेर पडावे लागते. त्यावेळी या बांबूची अडचण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Web Title: Lose campaign ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.