शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लोणंदचा कांदा निघाला कोलंबोला, आवक वाढली; निर्यात सुरू झाल्याने दरात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 06:38 IST

लोणंद येथील कांदा व्यापारी दुबई, कोलंबो व आखाती देशात निर्यात करतात. मात्र, काही महिन्यांपासून कांद्यावर निर्यात बंदी असल्याने निर्यात बंद होती

लोणंद (जि.सातारा) : संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेली लोणंदची कृषी उत्पन्न बाजारपेठ सध्या निर्यात बंदी उठल्याने बहरू लागली आहे. होळी सणाच्या मुहूर्तावर गरव्या कांद्याच्या निर्यातीस सुरुवात करण्यात आली असून, साडेपाचशे टन कांदा कोलंबो येथे निर्यात करण्यासाठी पॅकिंगसह तयार झाला आहे.

सोमवार झालेल्या आठवडा बाजारात ९०० पिशव्या गरव्या कांद्याची आवक झाली आहे. १९६० रुपये पर्यंत कांद्याचे दर निघाले. बाजार समितीमध्ये मंगळवारपासून कांद्याच्या निर्यातीला सुरुवात करण्यात आली आहे. मागील आठवड्याच्यापेक्षा यावेळी दरामध्ये वाढ दिसून आली. लोणंद येथील कांद्याची प्रत चांगल्या दर्जाची आहे. तसेच चवीलाही हा कांदा चविष्ट असल्याने या कांद्याला परदेशातून नेहमीच वाढती मागणी असते.

लोणंद येथील कांदा व्यापारी दुबई, कोलंबो व आखाती देशात निर्यात करतात. मात्र, काही महिन्यांपासून कांद्यावर निर्यात बंदी असल्याने निर्यात बंद होती. कांद्याची आवक वाढल्याने कांद्याच्या दरात घसरण सुरू होती. पुरवठा जास्त व मागणी कमी असल्याने शासनाने पुन्हा कांदा निर्यात करण्यास परवानगी दिल्याने कांद्याच्या दरात वाढ झाली असून, यापुढेही कांद्याच्या दरात वाढ पाहावयास मिळणार आहे.निर्यात बंदी हटविल्याने बळीराजा सुखावलादि. ९ रोजी झालेल्या बाजारात कांदा नंबर १ रुपये १३०० ते १९६०, कांदा नंबर २ रुपये ९५० ते १३००, कांदा गोल्टी ४०० ते ९५० पर्यंत दर निघाले होते. निर्यात बंदी हटविल्याने बळीराजा सुखावला होता.

टॅग्स :onionकांदा