शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

दुफळी न ठेवता मराठा आरक्षणासाठी  लढा उभारुया, गोलमेज परिषद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 01:22 IST

Maratha reservation : कोडोली येथे विभागीय मराठा आरक्षण गोलमेज परिषद झाली.

सातारा : ‘मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी दुफळी न ठेवता एकजुटीने लढा उभारुया. या लढाईत कोणीही मागे राहू नये, असा निर्धार साताऱ्यातील विभागीय मराठा आरक्षण गोलमेज परिषदेत करण्यात आला. तसेच पुणे विभागीय पदवीधार मतदारसंघ निवडणुकीत मराठा समाजाचा उमेदवार उभा करून विजयी करण्याचेही निश्चित करण्यात आले.कोडोली येथे विभागीय मराठा आरक्षण गोलमेज परिषद झाली. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील, मराठा आरक्षण समन्वय समिती अध्यक्ष विजयसिंह महाडिक, सुधाकर माने (लातूर), धनाजी येळकर-पाटील (पुणे), दिग्विजय मोहिते (इस्लामपूर), रवी पाटील (सातारा), अनिल वाघ (नाशिक), वंदना मोरे, मेघा मोरे (खोपोली) आदी उपस्थित होते. सहा ठराव एकमताने मंजूर झाले. सर्वोच्च न्यायालयाकडून लवकरात लवकर स्थगिती उठावी. आपण वेगवेगळे लढलो तर, इतिहासाची पुरावृत्ती होईल. एकत्रित येऊनच आरक्षणाचा लढा पुढे लढावा लागणार आहे, असे शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसले