शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात वनकर्मचाऱ्यांवर बिबट्याचा हल्ला, जखमी बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडताना घडली घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 11:43 IST

सातारा : खिंडवाडीलगत असलेल्या उंटाच्या डोंगर परिसरात जखमी बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी गेलेल्या पथकावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्याात ...

सातारा : खिंडवाडीलगत असलेल्या उंटाच्या डोंगर परिसरात जखमी बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी गेलेल्या पथकावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्याात वनक्षेत्रपाल डॉ. निवृत्ती चव्हाण हे जखमी झाले. त्यांना साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.जखमी बिबट्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. यानंतर वनविभागाचे पथक मंगळवारी दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास उंटाचा डोंगर परिसरात दाखल झाले. पथकाने टाकलेल्या जाळीत बिबट्या सापडला नाही. त्यामुळे चवताळलेल्या बिबट्याने निवृत्ती चव्हाण यांच्या अंगावर उडी मारून त्यांच्यावर हल्ला केला. या झटापटीमध्ये त्यांच्या अंगाला गंभीर जखमा झाल्या आहेत. तसेच वनरक्षक सुहास काकडे, महेश अडागळे, सचिन कांबळे, मयूर अडागळे हेही या हल्ल्यात जखमी झाले आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी बिबट्याला जेरबंद करण्यात आले असून, उपचारासाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरforest departmentवनविभागleopardबिबट्या