लक्ष्मण मानेंवर गुन्हा दाखल

By Admin | Updated: March 30, 2017 04:11 IST2017-03-30T04:11:04+5:302017-03-30T04:11:04+5:30

शेती महामंडळाच्या जागेत अतिक्रमण केल्याप्रकरणी माजी आमदार लक्ष्मण माने व इतरांविरुद्ध फलटण

Laxman Mann filed the complaint | लक्ष्मण मानेंवर गुन्हा दाखल

लक्ष्मण मानेंवर गुन्हा दाखल

फलटण (जि. सातारा) : शेती महामंडळाच्या जागेत अतिक्रमण केल्याप्रकरणी माजी आमदार लक्ष्मण माने व इतरांविरुद्ध फलटण ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत साखरवाडी येथील स्थावर व्यवस्थापक शेती महांमहळाचे शिवाजी भोसले (६५) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार समाजवादी शेतकरी शेतमजूर पंचायतीचे अध्यक्ष लक्ष्मण माने यांच्या सांगण्यावरून मुरुम, निंभोरे, सांगवी, साखरवाडी, जिंती, सरडे या गावातील शेती महामंडळाच्या जमिनीवर इतर लोकांनी घरांसाठी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. (प्रतिनिधी)

Web Title: Laxman Mann filed the complaint