शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाला मारहाण करून दोन लाख रुपये केले लंपास, साताऱ्यात वर्दळीच्या ठिकाणी भर दिवसा घडली घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 15:43 IST

चोरट्यांच्या तपासासाठी सीसीटीव्ही फुटेज तसेच नाकाबंदी करून शोध घेण्यात येत आहे

सातारा : सातारा शहरातील रहदारी असणाऱ्या पोवई नाका परिसरात भर दिवसा एका तरुणाला मारहाण करुन लुटल्याची घटना घडली. यावेळी हल्लेखोरांनी या तरुणाजवळील दोन लाखाहून अधिकची रक्कम लंपास केली. ही घटना सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.याबाबत माहिती अशी की, आज, शुक्रवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास संबंधित तरुण बँकेत पैसे भरण्यासाठी निघाला होता. याच दरम्यान काही अज्ञात तरुणांनी संबंधित तरुणाला दांडक्याने मारहाण केली. तर त्याच्याजवळील जवळपास दोन लाखाहून अधिक रक्कम लंपास केली.मारहाणीत चार ते पाच जणांचा समावेश असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. चोरट्यांच्या तपासासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येणार आहे. तसेच नाकाबंदी करून चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. सातारा शहरात भरदिवसा ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलिस अधिक्षक आँचल दलाल आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी भेट देऊन तपासाची सूचना केली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी