शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन महोत्सवादिवशीच वेण्णा तलावात स्टॉलधारकांसह जलसमाधी घेणार, कुमार शिंदेंचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 12:08 IST

महाबळेश्वर : येथील वेण्णा तलाव परिसरात व्यवसाय करणाऱ्या स्थानिक स्टॉलधारकांची पुनर्वसनाची मागणी अनेक वर्षे रखडली आहे. त्यांच्या रोजी रोटीचा ...

महाबळेश्वर : येथील वेण्णा तलाव परिसरात व्यवसाय करणाऱ्या स्थानिक स्टॉलधारकांची पुनर्वसनाची मागणी अनेक वर्षे रखडली आहे. त्यांच्या रोजी रोटीचा प्रश्न सुटत नसल्याने २८ स्टॉल धारकांसह स्वतः दि. २ मे रोजी पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटनादिवशी वेण्णा तलावात जलसमाधी घेणार असल्याचा इशारा माजी नगरसेवक कुमार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला.शिंदे म्हणाले, महाबळेश्वर येथील वेण्णा तलाव परिसरात हातगाड्यावर खाद्यपदार्थांचे स्टॉल लावून उदरनिर्वाह करणाऱ्या स्टॉलधारकांवर वनविभागाने कारवाई करत स्टॉल हटवले. त्यामुळे या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत न्यायालयाने स्टॉलधारकांचे पुनर्वसन करण्याचे आदेश दिले. मात्र, यावर कार्यवाही न झाल्याने जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला आहे.याबाबत पालकमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेवून स्टॉल धारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. यावर देसाई यांनी पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना केल्याचे सांगितले. तसेच पर्यटन महोत्सवाच्या व्यवस्थापन समितीतूनही बाहेर पडणार असल्याचे कुमार शिंदे म्हणाले.आमदार मकरंद पाटील यांच्याकडून अन्याय याबाबत आम्ही दोन वर्षे लढा देत असताना ना. मकरंद पाटील या विषयात राजकारण आणून स्टॉलधारकांवर अन्याय करत आहेत, असा आरोपही कुमार शिंदे यांनी केला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानtourismपर्यटन